आयुष्यमान जाग आल्यावर त्याला समजतं की तो एका शय्याकक्षात आहे. तिथे एक म्हातारा माणूस त्याला सांगतो की त्याची सुरुकुने निवड केली आहे, जी प्रलयकारिकेचा सामना करण्यासाठी आवश्यक आहे. प्रलयकारिका जागृत होण्यासाठी एक स्त्री निवडली जाते आणि तिच्या नाशासाठी तिच्या जवळच्या पुरुषाची निवड केली जाते. आयुष्यमान धक्क्यात येतो कारण मोहिनी, ज्याच्या शोधात तो आहे, तीच प्रलयकारिका आहे. त्याला तिच्या नाशासाठी जाण्याची गरज भासते, ज्यामुळे त्याचे हृदय पिळवटून जातं. तो विचारतो की मोहिनीची निवड प्रलयकारिका म्हणून का झाली. प्रलय - १९ Shubham S Rokade द्वारा मराठी साहसी कथा 3.4k 5.4k Downloads 10k Views Writen by Shubham S Rokade Category साहसी कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन प्रलय-१९ जेव्हा आयुष्यमानचे डोळे उघडले तेव्हा त्याला जाणवलं तो कोणाच्या तरी शय्याकक्षात होता . लुसलुशीत गादी त्याच्या शरीराला आरामदायी वाटत होती . त्याने आजूबाजूला पहिले एका बाजूला ते दोन बुटके आपली मान खाली घालून उभे होते . दुसऱ्या बाजूला एक म्हातारा माणूस त्याच्या शेजारी बसलेला होता . तो काही बोलणार त्याआधीच म्हातारा म्हणाला....." तुझ्या मनात बरेच प्रश्न असतील सार्या प्रश्नांची उत्तरे तुला आता मिळणार नाहीत . पण काही प्रश्नांची उत्तरे मी तुला सांगेन . ती म्हणजे तुझी सुरुकुने निवड केली आहे ......ज्यावेळी प्रलयकारिका जागृत होते . त्यावेळी प्रलयकारिकेचा सामना करण्यासाठी प्रलयकारिकेला हरवण्यासाठी , किंवा प्रलयकारिकेला नष्ट करण्यासाठी सुरुकु एकाची Novels प्रलय प्रलय-०१ उपोद्घात " विनाश मला विनाश दिसत आहे राजन ज्या वेळी आका... More Likes This दूधाचा थेंब - 2 - खिडकी द्वारा Gajagamini पिढ्यांचा प्रवास - भाग 1 द्वारा Xiaoba sagar अवकाशयात्रा - भाग 1 द्वारा Ankush Shingade Jorawargarh or rambhala ka rahasya ( marathi) द्वारा Shakti Singh Negi बळी - १ द्वारा Amita a. Salvi अहमस्मि योध: भाग -१ द्वारा Shashank Tupe शेर (भाग 1) द्वारा निलेश गोगरकर इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा