पॅरिस – २ Aniket Samudra द्वारा यात्रा विशेष में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रवास विशेष पुस्तके पॅरिस – २ पॅरिस – २ Aniket Samudra द्वारा मराठी प्रवास विशेष (2) 240 82 टिक-टॉक .. टिक-टॉक .. टिक-टॉक … घड्याळाचा काटा अती संथ गतीने पुढे सरकत होता. एअरपोर्ट वरच महागडं आणि बेचव खाण्यापेक्षा घरुनच मस्त पुरी-भाजी करुन न्हेली होती. ती खाल्ली, थोडं झोपायचा हि प्रयत्न केला, पण त्या खुर्चीत असं अवघडून बसून ...अजून वाचाझोप लागणार.? उगाच इकडे तिकडे टाईमपास फोटोही काढून झाले. मला असं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं असं निरीक्षण करायला वगैरे नै आवडत. लोकांना भारी आवडतं ब्वा हे व्यक्तीनिरीक्षण. नेट वापरुन वापरुन फोनच्या बॅटरीने मान टाकली मग चार्जर घेऊन चार्जिंग पॉईंटपाशी जाऊन उभा राहीलो. तेथे जमलेल्या काही लोकांनी भारी शक्कल लढवली होती. स्मार्ट-फोन बरोबरच एक साधा कि-पॅड वाला फोन पण बरोबर ठेवला होता. कमी वाचा पूर्ण कथा वाचा Listen मोबाईल वर डाऊनलोड करा पॅरिस - कादंबरी Aniket Samudra द्वारा मराठी - प्रवास विशेष (24) 1.9k 857 Free Novels by Aniket Samudra इतर रसदार पर्याय लघुकथा आध्यात्मिक कथा कादंबरी भाग प्रेरणादायी कथा क्लासिक कथा बाल कथा हास्य कथा नियतकालिक कविता प्रवास विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथा गुप्तचर कथा सामाजिक कथा साहसी कथा मानवी विज्ञान तत्त्वज्ञान आरोग्य जीवनी अन्न आणि कृती पत्र भयपट गोष्टी मूव्ही पुनरावलोकने पौराणिक कथा पुस्तक पुनरावलोकने Aniket Samudra फॉलो करा