पूजा घरी आल्यावर विचार करू लागली की तिचा तारा आकाशात आहे का. विवेकने प्रेमाबद्दल दिलेल्या टिपण्णीमुळे तिला विचारांचे चक्र फिरू लागले, कारण तिने कधीच प्रेम केले नाही. काही दिवसांनी विवेकने तिला फोन केला आणि त्याच्याबरोबर फोटोग्राफीसाठी बाहेर जाण्याचे ठरवले. पूजा त्याला तिच्या बाबांचा विचार करून फोन केल्याची कारणे सांगते, पण नंतर ती त्याच्यासोबत जाण्याचे ठरवते. दोघे दादर स्टेशनवर भेटतात आणि कर्नाळा पक्षी अभयारण्यात जातात. तेथे जाताना विवेक तिला तिच्या बोलण्याच्या शैलीबद्दल विनोद करतो, ज्यामुळे दोघेही हसतात. फोटोग्राफी करत करत ते एकत्र वेळ घालवतात. धुक्यातलं चांदणं .....भाग ५ Vinit Rajaram Dhanawade द्वारा मराठी प्रेम कथा 8.1k 10.9k Downloads 19.9k Views Writen by Vinit Rajaram Dhanawade Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन पूजा घरी आली. आणि विचार करू लागली. पाऊस थांबला होता, ती तिच्या बाल्कनीत उभी होती. खरंच , आपला तारा असतो का आकाशात ? तिने वर पाहिलं. आभाळात अजूनही ढग होते. विवेक बोलला तसं, " धुक्यातल चांदणं " … आणि दुसरा अर्थ काय बोलला तो , प्रेम केलं असतंस तर कळलं असत , म्हणाला. म्हणजे विवेकने कोणावर प्रेम केलं होतं का ? त्याला विचारूया का … नको … राहू दे. आता नको. मी पण कोणावर प्रेम केल नाही का कधी. स्वतःलाच प्रश्न केला तिने. पूजाला सुद्धा एक मुलगा आवडायचा. परंतु तिने ते "नात" मैत्री पुढे जाऊ दिलं नाही कधी. घरी तसं Novels धुक्यातलं चांदणं.... "Hello, …. आज तरी आहेस का घरी तू ? " , " का गं ? " , " नाही… खूप दिवस फिरायला नाही गेलो म्हणून. "," मी तर दर रविवारी जातो.... More Likes This ऑनलाईन - भाग 1 द्वारा प्रमोद जगताप फलटणकर कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 1 द्वारा Prakshi न सांगितलेल्या गोष्टी - 1 द्वारा Akash प्रेम कथा एक रहस्य - 1 द्वारा Prajakta Kotame His Quees - 2 द्वारा kanchan kamthe प्रेम आणि प्रेमाचे ते विनोदी किस्से!!! द्वारा suchitra gaikwad Sadawarte माझी EMI वाली बायको.. द्वारा jayesh zomate इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा