पॅरिस – ५ Aniket Samudra द्वारा यात्रा विशेष में मराठी पीडीएफ

पॅरिस – ५

Aniket Samudra Verified icon द्वारा मराठी प्रवास विशेष

बेल्जीयम वरून पॅरिसला परत येताना, सकाळपेक्षा हायवे-वर वाहतूक अंमळ जास्त होती, पण अर्थातच कुठेही घाईगडबड नाहीच. ओव्हरटेकिंग नाही की होंकिंग नाही. शेजारी पसरलेल्या विस्तीर्ण शेतांमध्ये सधन शेतकरी आपली अवजड वाहन चालवत शेतातली कामं करत होती. सूर्याची तिरपी, कोमल किरणं ...अजून वाचा