गाणे ऐकत असताना प्रीतीच्या मनात आर्यनसोबतच्या गोड आठवणी जागृत होतात. रूम नंबर 502 मध्ये ती रात्री झोपते आणि त्या आठवणींमध्ये हरवते. सकाळी जाग आल्यावर तिला समजते की ती त्या रूममध्ये झोपली आहे. रूमच्या बाहेर पडताना एक हॉटेल कर्मचारी तिला पाहतो आणि ती गोंधळते. ती त्याला सांगते की तिने परवानगी न घेता झोप घेतली, पण कर्मचारी तिला सांगतो की त्या रूममध्ये काही समस्या नाही. प्रीती आणि तिचे कुटुंब नंतर महाबळेश्वरच्या तलावावर बोटींगसाठी जातात, पण आर्यनसोबतच्या आठवणींमुळे तिची बोटींगची इच्छा कमी होते. तिचे आई-बाबा बोटींग करून येतात आणि ते परतीच्या प्रवासाची तयारी करतात. इतर बाजूला, आर्यन मुंबईत पोहोचतो आणि तात्काळ दिल्लीला जाण्याची घाई करतो कारण त्याच्या बाबांची तब्येत बिघडली आहे. ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 8 Vishal Patil Vishu द्वारा मराठी फिक्शन कथा 6.6k 13.7k Downloads 23.1k Views Writen by Vishal Patil Vishu Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन क्रमशः रात बाकी, बात बाकी होना है जो.. हो जाने दो.. सोचो ना.. देखो तो.. देखो हाँ.. जाने-जां.. मुझे प्यार से.. प्रीती मोबाईल वरील लागलेले नमक हलाल या फिल्म मधील हे रोमँटिक गाणे ऐकतच आपल्या अंगाभोवती लपेटलेली ती शाल खाली पडलेमुळे तिने ते लाईटचे बटन लावण्यासाठी वर केलेला हात ते लाईटचे बटन न चालू करताच ती खाली घेते आणि अचानक तिचे लक्ष समोर जाते. समोर पाहिलेवर तिचे डोळ्यासमोर पुन्हा त्या रूममध्ये आर्यन सोबत व्यथित केलेल्या त्या गोड गुलाबी आठवणींचा झरा वाहू लागतो आणि त्या मंद वाहणाऱ्या आठवणींच्या झऱ्यात तिचे मन तिला पुन्हा भिजवू पहात होते. तिचे डोळे बराच वेळ Novels ब्रेकअप नंतरच प्रेम ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 1 पुण्यामधील कॉलेजचे त्यांचे ते शेवटचे वर्ष होते म्हणून कॉजेज मधील वेगवेगळ्या शहरातून शिकण्यासाठी पुण्यामध्ये एकत्र आले... More Likes This स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat बायको झाली पारी भाग १ द्वारा Dilip Bhide इंद्रवनचा शाप - 1 द्वारा Vinayak Kumbhar जागृत देवस्थानं - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग ३ द्वारा Bhavana Sawant कृतांत - भाग 2 द्वारा Balkrishna Rane इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा