पॅरिस - १० Aniket Samudra द्वारा यात्रा विशेष में मराठी पीडीएफ

पॅरिस - १०

Aniket Samudra Verified icon द्वारा मराठी प्रवास विशेष

शेवटचा दिवस ... अलविदा पॅरिस .. अचानक पॅरिसचा प्लॅन ठरतो काय, दोन महिन्यात आम्ही इथे येऊन धडकतो काय, आणि आता जायची वेळही येती काय. सगळंच विलक्षण होते. इथले १० दिवस अक्षरशः वाऱ्याच्या वेगाने भुर्र्कन उडून गेले होते. ...अजून वाचा