"शेवटचा दिवस ... अलविदा पॅरिस" या कथेत लेखक पॅरिसमध्ये त्यांच्या १० दिवसांच्या सहलीचा अनुभव व्यक्त करतो. पॅरिसचा अचानक प्लॅन ठरल्यावर त्यांनी या शहरात खूप काही बघितले आणि अनुभवले, पण त्यांना अजूनही खूप काही पाहायचे राहून गेले असल्याची भावना आहे. लेखकाने पॅरिसच्या प्रसिद्ध स्थळांच्या व्यतिरिक्त त्याच्या अनोख्या अनुभवांची गोष्ट सांगितली आहे, जसे की लक्साम्बर्ग बाग, साक्रे-कर, विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे, आणि शॉपिंग. जायच्या दिवशी पाऊस सुरू होता, तरीही त्यांनी चॉकलेट आणि वाईनची खरेदी केली. घराकडे परतताना त्यांच्या मनात परत पॅरिसमध्ये येण्याची इच्छा होती. फ्लाइटच्या वेळेच्या आधी त्यांनी लवकरच कॅब बुक केली होती, आणि वातावरणात पावसामुळे एक उदास भावना होती. या संपूर्ण अनुभवामुळे लेखकाच्या मनात पॅरिसच्या आठवणींचा एक सुंदर ठसा राहिला आहे.
पॅरिस - १०
Aniket Samudra
द्वारा
मराठी प्रवास विशेष
Four Stars
3.6k Downloads
8.6k Views
वर्णन
शेवटचा दिवस ... अलविदा पॅरिस .. अचानक पॅरिसचा प्लॅन ठरतो काय, दोन महिन्यात आम्ही इथे येऊन धडकतो काय, आणि आता जायची वेळही येती काय. सगळंच विलक्षण होते. इथले १० दिवस अक्षरशः वाऱ्याच्या वेगाने भुर्र्कन उडून गेले होते. दिवसाचे १६-१८ तासही कमी पडावेत इतके फिरलो, तरीही वाटतंय खुप काही बघायचं राहून गेलंय. इथे येण्यापूर्वी जी जी लोकं मला म्हणाली होती, अरे १० दिवस काय करणार पॅरिसला, पॅरिसला ३ दिवसही खूप आहेत की .. अश्या लोकांचं मला खरंच आता हसू आलं, आणि वाईटही वाटलं. पॅरिसला इतकं काही आहे बघायला, अनुभवायला, पण आजही अनेक लोकांच्या लेखी पॅरिस म्हणजे केवळ आयफेल टॉवर,
“काय मग? कसं होतं पॅरिस?”, नुकतीच पॅरिसला काही दिवस सुट्टी एन्जॉय करुन परत आल्यावर अनेकांनी विचारलं पॅरिस कसं आहे? हे एका शब्दात सांगणं कठीण आहे, खरं...
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा