इरावतीने वर्कआउट संपवून घराच्या दिशेने निघण्याची तयारी केली. तिला अचानक एक अननोन कॉल आला, ज्यामध्ये सांगितले गेले की ती ज्या मॉलमध्ये आहे, तिथे काही वेळात ब्लास्ट होणार आहे. तिने या गंभीर माहितीवर विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतला आणि तात्काळ इन्स्पेक्टर कौल यांना फोन करून परिस्थितीची माहिती दिली. कौलने तिला सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. इरावतीने मॉल लवकरात लवकर रिकामा करण्याचा निर्णय घेतला, कारण पाच हजार लोकांचे जीव धोक्यात होते. तीने कंट्रोल रूमला संपर्क साधला आणि आवश्यक माहिती पाठवली, जेणेकरून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवता येईल. हा क्रमांक अस्तित्वात नाही! suresh kulkarni द्वारा मराठी कथा 2.1k 2.1k Downloads 5.4k Views Writen by suresh kulkarni Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन इरावतीने नेहमीचे वर्कआउट संपवले. नीपकिनने मानेवरचा घाम पुसत सॅक मधली लेमन ज्युसची बाटली तोंडाला लावली. तेव्हड्यात मोबाईल वाजला. " हाय, ईशांक. आणखीन तासभर तरी लागेल. जस्ट वर्कआउट संपलय. घरी जाऊन चेंज करून येतच. " तिने ईशांक काय म्हणतोय हे न ऐकताच फोन कट केला. काय म्हणणार? ' तशीच ये! चेंज बिंजच्या भानगडीत नको पडूस!' इरावतीने जिमचे शूज पॅक करून सॅक मध्ये टाकले. नेहमीचे कॅज्युल स्पोर्ट शूज पायात घातले. जॅकेटअंगात घालून सॅक पाठीला लावली. पुन्हा मोबाईल वाजला. हा ईशानक ना कधी कधी खूप पझेसिव्ह होतो! पागल झालाय! "अरे, निघतोय ना ईशांक! किती घाई ----"" मी तुमचा ईशांक नाही! पण तरी माझे बोलणे More Likes This शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar आठवणींचा सावट - भाग 1 द्वारा Hrishikesh निक्की द्वारा Vrishali Gotkhindikar क्लिक - 1 द्वारा Trupti Deo मोबाईल द्वारा संदिप खुरुद चक्रव्यूह द्वारा Trupti Deo इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा