निखिल सकाळी ऑफिसपाशी पोहोचतो आणि एका आठवड्याच्या ट्रीपसाठी उत्सुक असतो. अलिबाग येथे पोहोचल्यावर, त्याला समुद्र किनारा आणि रिसॉर्टचा आनंद घेताना गप्पा, गाणी आणि डान्समध्ये वेळ जातो. नृत्यात तो आपल्या मित्रांसोबत मजा करत असताना, अचानक एक तरुणी त्याच्या अंगावर कोसळते. निखिल थोडा भांबावतो, पण ती तरुणी, ज्याचं नाव श्रेया आहे, तिच्या मित्रांमार्फत सावरली जाते आणि रडते. निखिल तिच्या टेबलकडे लक्ष ठेवतो, पण जेव्हा तिच्या मैत्रिणी तिला काढून नेतात, तेव्हा तो जेवण उरकून आपल्या खोलीत जातो. त्याला झोप लागत नाही कारण श्रेया च्या त्याच्याशी झालेल्या अचानक घटनेचे विचार त्याच्या मनात असतात. रात्री त्याला रिसॉर्टमध्ये शेकोटीच्या आसपास श्रेया आणि तिची मैत्रीण बोलताना दिसतात. श्रेया च्या मैत्रिणी तिला तिच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देत आहेत, आणि निखिल त्यांचे बोलणे ऐकतो, विचार करत की श्रेया च्या जीवनात काहीतरी गंभीर घडले आहे. प्रिती.. तुझी नी माझी – भाग १ Aniket Samudra द्वारा मराठी कथा 6.8k 9.4k Downloads 15.9k Views Writen by Aniket Samudra Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन निखिल सकाळी ६.३० ला ऑफिसपाशी पोहोचला. थोडीफार लोक आधीच येऊन थांबली होती. एक-एक करत सगळे येऊन निघायला ७.३० वाजले. इतके दिवस प्रचंड काम केल्यानंतर शेवटी तो दिवस येऊन ठेपला होता. आज ऑफिसची ट्रीप होती. एक आठवडा मस्त मौज करायची, कामाची कटकट नाही, तारखांचे गणीत नाही की मीटिंग्ज ची कंटाळवाणी बडबड नाही. आठवडाभर मस्त आराम आणि धिंगाणा. गप्पा, गाणी, ओरडा-आरडी यामध्ये अलिबाग कधी आले कळलेच नाही. अथांग पसरलेला समुद्र किनारा पाहून सगळ्यांचाच प्रवासाचा थोडाफार आलेला शीण निघून गेला. आणि राहण्यासाठी घेतलेले हॉलिडे-रिसॉर्ट पाहून तर त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. सगळेजण आनंदाने बेभान झाले होते.संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर दंगा-मस्ती, पाण्यात डुंबून सगळेजण Novels प्रिती.. तुझी नी माझी निखिल सकाळी ६.३० ला ऑफिसपाशी पोहोचला. थोडीफार लोक आधीच येऊन थांबली होती. एक-एक करत सगळे येऊन निघायला ७.३० वाजले. इतके दिवस प्रचंड काम केल्यानंतर शेव... More Likes This शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar आठवणींचा सावट - भाग 1 द्वारा Hrishikesh निक्की द्वारा Vrishali Gotkhindikar क्लिक - 1 द्वारा Trupti Deo मोबाईल द्वारा संदिप खुरुद चक्रव्यूह द्वारा Trupti Deo इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा