विवेक नेहमीप्रमाणे ऑफिसला आला आणि पूजाला कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण पूजाने कॉल घेतला नाही. त्याचा मूड खराब झाला, आणि सुवर्णा त्याला आधार देण्याचा प्रयत्न करत होती. ऑफिस सुटल्यावरही पूजा आली नाही, त्यामुळे विवेक चिंता करत होता. सुवर्णा त्याला स्टेशनवर थांबायला सांगत होती, पण त्याला राहायचे होते. तिकडे पूजाच्या घरी तिचा विवाह पाहण्याचा सोहळा पार पडला. पूजा विवेकच्या कॉल्सना उत्तर देत नव्हती, आणि तिच्या वडिलांनी तिला लग्नाचे दबाव टाकले. पूजा लग्नासाठी तयार नव्हती आणि तिने वडिलांना स्पष्ट केले. वडिलांनी तिच्या बदललेल्या वर्तनाबद्दल तिला सुनावले, आणि तिला विवेकसोबतच्या मैत्रीवर विचार करण्यास सांगितले. पूजा आणि तिच्या आईने या परिस्थितीवर चर्चा केली, आणि आईने तिला विवेकसोबतचे नाते थांबवण्याचा सल्ला दिला. धुक्यातलं चांदणं ....... भाग १२ Vinit Rajaram Dhanawade द्वारा मराठी प्रेम कथा 5k 7.3k Downloads 11.7k Views Writen by Vinit Rajaram Dhanawade Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन Next day, विवेक नेहमीप्रमाणे ऑफिसला आला. आल्या आल्या सवयीप्रमाणे,त्याने पूजाला call लावला. खूप वेळ रिंग वाजत होती. दुसऱ्यांदा call लावला. यावेळी तिने cut केला. पुन्हा लावला, पुन्हा cut केला. " झालंय काय हिला… ?",विवेक विचारात गढून गेला. सुवर्णा आली तितक्यात. विवेकला बघितल्यावर कालची आठवण झाली तिला. जरा वाईट वाटलं. पण ते सगळं विसरून, काही झालंच नाही या अविर्भावात त्याच्या समोर येऊन बसली. " काय झालं रे, सकाळी सकाळी चेहरा का पडलेला. ?","पुजू call नाही उचलत… असं करत नाही कधी ती.","असं का… अरे तिला काम असेल काहीतरी म्हणून उचलत नसेल. "विवेकला पटलं ते. मग तो कामाला लागला. सुवर्णाने सुद्धा कामाला सुरुवात केली. Novels धुक्यातलं चांदणं.... "Hello, …. आज तरी आहेस का घरी तू ? " , " का गं ? " , " नाही… खूप दिवस फिरायला नाही गेलो म्हणून. "," मी तर दर रविवारी जातो.... More Likes This कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 1 द्वारा Prakshi न सांगितलेल्या गोष्टी - 1 द्वारा Akash प्रेम कथा एक रहस्य - 1 द्वारा Prajakta Kotame His Quees - 2 द्वारा kanchan kamthe प्रेम आणि प्रेमाचे ते विनोदी किस्से!!! द्वारा suchitra gaikwad Sadawarte तुझ्याविना... - भाग 1 द्वारा swara kadam माझी EMI वाली बायको.. द्वारा jayesh zomate इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा