कथा एका माणसाबद्दल आहे जो एका महत्वाच्या डीलमध्ये गुंतलेला आहे. तो फायर प्लेस समोर बसून ड्रिंक्स घेत असताना अननोन नंबरवरून फोन येतो, ज्यामध्ये त्याला कोकणातून मुंबईकडे मोठ्या प्रमाणात माल पोहोचवण्याची डील दिली जाते. माल म्हणजे पाच बाय तीन बाय दोन आकाराचे, पन्नास ते साठ किलो वजनाचे चाळीस क्रेट्स. या डीलसाठी तीन कोटींची रक्कम दिली जाणार आहे, परंतु मालाचे स्वरूप गुपित ठेवले जाते. कथा पुढे जाते तेव्हा, तो माणूस दादूच्या घरात जातो, जिथे त्याला गुप्तपणे लपवलेले गन्स सापडतात. दादूच्या सोबत तो काही खाणपिण करून संध्याकाळी निघतो. तो विचार करतो की मुंबई पोलिसांसमोर तो कसा जाणार, कारण पोलिसांची नजर सदैव त्याच्या मागे असते. इन्स्पेक्टर राघव, जो अंडरवर्डमध्ये 'टायगर' म्हणून प्रसिद्ध आहे, त्याच्यावर नजर ठेवून आहे. कथा गडबड आणि धोका यांबद्दल आहे, ज्यामध्ये माणसाला त्याच्या कामात काय करायचे आहे याबद्दल चिंता आहे. त्याला खात्री आहे की या डीलमध्ये काहीतरी गडबड होईल. पासिंग मुंबई! suresh kulkarni द्वारा मराठी कथा 4 2.9k Downloads 6.4k Views Writen by suresh kulkarni Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन फायर प्लेस समोर बसून मामाने ड्रिंक्सचा एक लार्ज पेग भरला. तो तोंडाला लावणार तेव्हड्यात फोन वाजला.अननोन नंबर. "मामा,एक डील आहे."" हा.बोला.""बल्क, पण महत्वाचे ट्रान्स्पोरट!""डेस्टिनेशन?""कोकणच्या एका वळचणीच्या सागर किनाऱ्या वरून.""डिलेव्हरी?""मुंबई पास करून द्यायची. दिल्लीचा पाशा पुढे घेवून जाणार.""म्हणजे कोकण ते पाशा पर्यंत पोहंचवण्याची डील?""हो.""साईझ?""पाच बाय तीन बाय दोनचे, पन्नास ते साठ किलो वजनाचे क्रेट! नग चाळीस!""आत काय आहे? हे विचारणार नाही. माझ्या आटी. एक माझ्या पद्धतीने काम करीन. दोन, पाशाला पझेशन दिले कि माझा समध संपला. स्टॉक बल्की आहे. रिस्क वाढते. डील तीन कोटीची!""मामा जास्त ---""काय हमाल समजलास?. मामा जास्त बोलत नाही आणि ज्यास्त बोललेलं मामाला आवडत हि नाही! तेव्हा बाय!" मामा More Likes This छोटे देवदूत द्वारा Vrishali Gotkhindikar चुकीची शिक्षा.. (1) द्वारा Vrushali Gaikwad माझ्या गोष्टी - भाग 2 द्वारा Xiaoba sagar तीची ओळखं द्वारा LOTUS पेहेली तारीख द्वारा Vrishali Gotkhindikar कथानक्षत्रपेटी - 2 द्वारा Vaishali S Kamble अजून ही बरसात आहे ..... - भाग 2 द्वारा Dhanashree Pisal इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा