आत्मविश्वास Sudhakar Katekar द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेरणादायी कथा पुस्तके आत्मविश्वास आत्मविश्वास Sudhakar Katekar द्वारा मराठी प्रेरणादायी कथा 6.2k 22.3k प्रत्येक जण जीवनाची वाट चाल करीतअसतांना,तो व्यवसाय करीत असो वा नोकरीकरीत असो,व्यवसाय वाढावा, नोकरीत प्रगतीव्हावी या करिता प्रयत्न करीत असतो किंवाउत्कर्ष व्हावा असे वाटते. उत्कर्ष व्हावा,प्रगती व्हावी असे वाटणे,त्या साठी प्रयत्न करणे,व यश्वस्वी ...अजून वाचाया गोष्टीओघाने येतातच.त्यासाठी आपल्या नक्कीकाय केले पाहिजे याचा विचार मनाशी पक्काकेला पाहिजे.व्यवसायाचा विचार करतांनाआजू बाजूची परिस्थिती,वातावरण आपलीक्षमता याचा विचार करावा लागतो.कधी कधीविचार येतो आपण एवढे पैसे गुंतवणार आणिजरव्यवसाय नाही चालला तर विनाकारण पैसे वायाजाणार. तीच गोष्ट नोकरी करणाराची.एखादी व्यक्तीहुशार,बुद्धीमान असते.तशीच चांगली शिक्षित असते असते.ज्या वेळेस एखाद्या ठिकाणीमुलाखातीस जाण्याचा प्रसंग येतो.त्या वेळेसत्याच्या मनात विचार येतो,माझ्या पेक्षा कितीतरीहुशार कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा आत्मविश्वास इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Sudhakar Katekar फॉलो करा