कथेतील मुख्य पात्र मिस्टर वाघ एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे, जो अनुषाला एक महिना अगोदरच्या घटनांची माहिती विचारतो. अनुषा त्याला सांगते की पहिली घटना १२ फेब्रुवारीला घडली. दोघे नैनितालच्या पंतनगर एअरपोर्टवर जातात, जिथे मिस्टर वाघ एक स्वीडिश मुलीबद्दल माहिती मिळवण्यासाठी पासपोर्ट ऑफिसरला भेटतो. ऑफिसर सुरुवातीला माहिती देण्यास नकार देतो, पण मिस्टर वाघच्या धमकीमुळे तो अंततः एकच स्वीडिश मुलगी, एलिस निल्सन, हिची माहिती पुरवतो. मिस्टर वाघाने एलिसचा फोटो मिळविला आणि अनुषाला त्याच्या प्रभावी ओळखाबद्दल माहिती दिली, ज्यामुळे अनुषा आश्चर्यचकित होते. त्यानंतर, मिस्टर वाघ एक विंटेज कारमध्ये बसतो आणि अनुषाला त्याच्या शेजारी बसवून परत जातो. कहानीमध्ये रहस्य, ताण आणि अनुषाच्या गोंधळलेल्या मनाची चित्रण आहे. अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स (6) Suraj Gatade द्वारा मराठी फिक्शन कथा 2.7k 4.6k Downloads 9.3k Views Writen by Suraj Gatade Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन ६. समथिंग सिरीयस -"या घटना घडायला कधीपासून सुरुवात झाली?" मिस्टर वाघनं अनुषाला विचारलं."एक महिना झाला." ती उत्तरली."बी स्पेसिफिक!" मिस्टर वाघ जरा चिडूनच म्हणाला.एक डिटेक्टव्ह असून तिनं असं उथळ उत्तर देणं त्याला आवडलं नव्हतं."बारा फरवरीला पहिली घटना घडली होती.""कुल!" तो पुन्हा नॉर्मल झाला.मिस्टर वाघ बाहेर पडला. अनुषाला त्याला फॉलो करण्याशिवाय पर्याय नव्हता. तीनेही त्याच्या मागून घर सोडले.मिस्टर वाघ आणि अनुषा दोघे नैनिताल पासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या 'पंतनगर एअरपोर्ट'ला आले. पासपोर्ट ऑफिसरला भेटून आपली खरी ओळख सांगत त्यानं त्या फॉरेनर मुलीबद्दल चौकशी केली, "गुड अफ्टरनून ऑफिसर, मैं विजय वाघ. एक प्रायव्हेट इन्वेस्टीगेटर हूँ। शहर में हो रहे सुसाईड केसेस् को मैं हँडल Novels अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स "अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स"लेखक - सूरज काशिनाथ गाताडेस्क्रीन रायटर्स असोसिएशन मेम्बरशीप नंबर - 21831Charecter Introducing -मिस्टर वाघ ह... More Likes This शांततेच नातं - 1 द्वारा Sony K फ्युहररचे गुपित: आल्प्स ते अर्जेंटिना - 1 द्वारा Siddhesh Chaudhari एका अनपेक्षित क्षणाची ओढ - 2 द्वारा Aniket धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 द्वारा Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane टापुओं पर पिकनिक - भाग 1 द्वारा Prabodh Kumar Govil इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा