पावसाळा संपत आला होता आणि पूजा विवेकला भेटून दीड महिना झाला होता. विवेक आणि सुवर्णाची भेट टाळण्यासाठी पूजा बँकेत लवकर जाते. तिच्या घरातल्या तणावामुळे ती अस्वस्थ आहे आणि लग्न करण्यास नकार देते. एक दिवस, स्टेशनजवळील कॉफी शॉपमध्ये बसल्यावर तिला पावसाच्या साक्षीने विवेक दिसतो, पण तो विवेक नसतो. तिची चूक समजून ती विवेकच्या ऑफिसमध्ये जाते, पण तिथे तिला सांगितले जाते की विवेक ऑफिसला आलेला नाही आणि तो बेपत्ता आहे. सुवर्णा, जी विवेकची मैत्रीण आहे, तिच्या शोधात आहे आणि पूजा देखील त्याला शोधण्यासाठी उत्सुक आहे. सुवर्णाच्या डोक्यात विवेकच्या बेपत्ता होण्याची काळजी आहे, तर पूजा त्याला भेटण्यासाठी धडपडते. दोघींची चिंता आणि विवेकच्या अनुपस्थितीने त्यांच्या मनात अनिश्चितता निर्माण होते. धुक्यातलं चांदणं ....... भाग १५ Vinit Rajaram Dhanawade द्वारा मराठी प्रेम कथा 8.1k 7.3k Downloads 11.9k Views Writen by Vinit Rajaram Dhanawade Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन दिवस असेच जात होते. पावसाळा संपत आला होता. विवेकला भेटून दीड महिना झाला होता. आणि तेव्हापासून पावसाने एकदाही तोंड दाखवलं नव्हतं. पूजा सकाळी बँकमधे जाण्यासाठी निघाली.विवेक आणि सुवर्णाची भेट न व्हावी म्हणून ती बँकमध्ये लवकर जात असे आणि लवकर निघत असे. तिच्या चेहऱ्यावरच तेज पूर्णपणे झाकोळलं गेलेलं, घरातून निघणार तेव्हाचं वडिलांनी थांबवलं."लवकर ये घरी… तुला बघायला येणार आहेत." तेव्हा तर तिला रागच आला." मी येणार नाही आणि मला लग्नही करायचे नाही. या सगळ्यांचा वैताग आला आहे मला. जीव घुसमटतो इथे माझा." म्हणत ती धावतच खाली आली. तशीच ट्रेन पकडून ती स्टेशनला उतरली. बँकमध्ये जाण्याचा बिलकुल मूड नव्हता. खूप दिवसांनी आभाळ Novels धुक्यातलं चांदणं.... "Hello, …. आज तरी आहेस का घरी तू ? " , " का गं ? " , " नाही… खूप दिवस फिरायला नाही गेलो म्हणून. "," मी तर दर रविवारी जातो.... More Likes This कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 1 द्वारा Prakshi न सांगितलेल्या गोष्टी - 1 द्वारा Akash प्रेम कथा एक रहस्य - 1 द्वारा Prajakta Kotame His Quees - 2 द्वारा kanchan kamthe प्रेम आणि प्रेमाचे ते विनोदी किस्से!!! द्वारा suchitra gaikwad Sadawarte तुझ्याविना... - भाग 1 द्वारा swara kadam माझी EMI वाली बायको.. द्वारा jayesh zomate इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा