विनयने ऑफिसमध्ये एका मिटिंगची तयारी केली होती, ज्यात त्याने काही वर्षांपूर्वीच्या मिसअंडरस्टॅंडिंगवर चर्चा करायची ठरवली. ऑफिसमध्ये जाताना त्याला दिक्षा भेटली, पण ती त्याच्यासोबत बसायला तयार झाली नाही. ऑफिसमध्ये विनयने चंदनला मिटिंगबद्दल सांगितले, पण त्याने काही माहिती दिली नाही. विनय मिटिंगमध्ये गेम खेळत होता, ज्यामुळे इतरांना राग आला. विनयने मिटिंगचा दरवाजा बंद केला आणि सर्वांना बसायला भाग पाडले. त्याने सांगितले की हा मिटिंग २६ जानेवारीच्या भांडणावर आधारित आहे, आणि त्याने सर्वांना एकमेकांना प्रश्न विचारायचे ठरवले. सुरुवात चंदनला प्रश्न विचारण्याने झाली. विनयचा उद्देश होता की त्याने सर्वांना एकत्र करून त्यांच्या भांडणांचे कारण समजून घेणे आणि संबंध सुधारणे. रातराणी.... (भाग १०) Vinit Rajaram Dhanawade द्वारा मराठी प्रेम कथा 17.2k 6.1k Downloads 17.2k Views Writen by Vinit Rajaram Dhanawade Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन आदल्या दिवशीच , विनयने काही ठरवलं होते. तशीच तयारी करून तो निघाला ऑफिसच्या दिशेने. वाटेत दिक्षा दिसली चालताना. बुलेट तिच्या समोरच थांबवली. " काय मॅडम ... कधी पासून हाक मारतो आहे.. एवढं काय लक्ष नाही तुझं... " दिक्षाने पाहिलं त्याच्याकडे आणि कानातले इअरफोन काढले. " हे होते ना कानात .... बोल... काय बोलत होतास ... " ," मी बोललो .... ऑफिस मध्ये चालली आहेस ना.. बस मागे... जाऊ एकत्र... " तिने एकदा विनयकडे पाहिलं आणि नंतर बुलेटकडे. " नको ... राहू दे... चालत जाऊ शकते मी... " दीक्षाने पुन्हा इअरफोन लावले कानात आणि चालू लागली. विनयने पुन्हा गाडी सुरु केली , तिच्या पुढयात Novels रातराणी.... तोच समुद्र किनारा..... तोच निळाशार पसरलेला अथांग सागर... पायाखाली असंख्य शंख -शिंपले.... आणि .... आणि रातराणीचा सुगंध.... तेच स्वप्न... विनयला जाग आ... More Likes This पावसाआडचं गाव - 1 द्वारा Download Drive राणवाडीच अधुरं प्रेम - भाग 1 द्वारा Vishal Kedu Ahire Complicated Love - 1 द्वारा Adv Nikhil Deore Hidden Contract - 1 द्वारा Delina Munis UNWANTED MARRIAGE - नफरत से मोहब्बत तक का सफर - 1 द्वारा Lekhanpremi Vedika अबोला मनातले सारे काही - भाग 1 द्वारा Amol Meshram Forever Entwined - 1 द्वारा Shivanjali kakade इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा