विनय दिक्षाशी बोलताना खूप खुश होता आणि त्याच्या भावना व्यक्त करत होता. चंदनने त्याला सांगितले की दिक्षा त्याला आवडते आणि तो आता ऑफिसचा हिरो बनला आहे. ऑफिसमध्ये मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यात सर्वजण सजलेले होते. दिक्षा सुंदर साडी घालून आली होती आणि तिचा चेहरा पाहून सर्वांनी तिची स्तुती केली. पण दिक्षाला एकटा वाटत होते कारण ती विनयची वाट पाहत होती. तिच्या मनात विनयच्या प्रतिक्रियेसाठी असलेली उत्सुकता वाढत होती, परंतु विनय आलेला नाही. चंदनच्या विनोदांनंतर दिक्षा चिंतेत होती आणि तिने विनयला फोन करण्याचा विचार केला, पण तिला त्याचा नंबर साठवलेला नव्हता. तिचे डोळे भरले होते आणि चंदन तिच्या भावनांना समजून घेत होता. रातराणी.... (भाग १३) Vinit Rajaram Dhanawade द्वारा मराठी प्रेम कथा 11.6k 5.8k Downloads 10.6k Views Writen by Vinit Rajaram Dhanawade Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन तसा विनय हसू लागला. " काही नाही तसं ... छान वाटते तिच्याशी बोलताना... थंड हवेची झुळूक वाटते ती.. आणि तिची smile बघितली नाही... काय फील होते .. ते नाही explain करू शकत. " विनय वेगळ्याच जगात गेलेला बोलताना. " तसं काही नाही माहित आहे. पण दिक्षा आणि तुझ्यात .. नक्की काही सुरु आहे... तसा तू आता पूर्ण ऑफिसचा हिरो झाला आहेस.. सर्व मुली तुझ्यावर फिदा असतात.. तुझ्यामुळेच , हे सर्व सुरु झालं हे सुद्धा मान्य... तरी .... दिक्षा तुला like करते आणि तुलाही ती आवडते .. हे मला कळते... छान सुरु आहे ... असच राहू दे... " म्हणत चंदन निघून गेला. Novels रातराणी.... तोच समुद्र किनारा..... तोच निळाशार पसरलेला अथांग सागर... पायाखाली असंख्य शंख -शिंपले.... आणि .... आणि रातराणीचा सुगंध.... तेच स्वप्न... विनयला जाग आ... More Likes This Complicated Love - 1 द्वारा Adv Nikhil Deore Hidden Contract - 1 द्वारा Delina Munis UNWANTED MARRIAGE - नफरत से मोहब्बत तक का सफर - 1 द्वारा Lekhanpremi Vedika अबोला मनातले सारे काही - भाग 1 द्वारा Amol Meshram Forever Entwined - 1 द्वारा Shivanjali kakade एक प्रेमकथा अशीही.... - भाग 1 द्वारा Adv Nikhil Deore नाते जन्मापलिकडचे - भाग 1 द्वारा lekhani इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा