भीमा एक 32 वर्षीय मजबूत आणि आकर्षक व्यक्तिमत्व असलेला शेतकरी आहे, जो गावात पैलवान म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचे मित्र रामा, शिवा, बाळ्या, बबन्या आणि जितू सर्वजण त्याच्यासारखेच सुदृढ आहेत आणि शेती करत आहेत. संध्याकाळी ते कट्ट्यावर बसून विविध विषयांवर गप्पा मारतात, ज्यात भूत-खेतांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. एकदा गप्पा मारताना, रामाने सांगितले की त्याला तालुक्यात एक पांढरी साडी घातलेली बाई लिफ्ट मागितल्यावर ती अचानक गायब झाली. बाळ्याने सांगितले की तो पिंपळाजवळून येताना मदतीसाठी हाक ऐकला पण तिकडे न पाहता गावात गेला. बबन्याने नदीकाठच्या म्हाताऱ्या बाबांचा आत्मा सांगितला, जो तंबाखू मागतो. शिवाने पडक्या घरातल्या शापित आत्म्याची कथा सांगितली, आणि जितूने एक म्हातारी बाईचा अतृप्त आत्मा वर्णन केला. भीमाला भूत-खेतांवर विश्वास नाही, तो यांना अफवा मानतो आणि त्याच्या मित्रांच्या अनुभवांना गंभीरपणे घेत नाही. पिंपळपार Pravin Gaikwad द्वारा मराठी भय कथा 4.2k 7.7k Downloads 21.7k Views Writen by Pravin Gaikwad Category भय कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन भीमा... गावातला एक रांगडा गाडी. वय वर्षे ३२. सकाळ-संध्याकाळ तालमीत जाऊन आणि दिवस रात्र शेतात राबून बनलेली पिळदार शरीरयष्टी, भरदार मिशा आणि अस्सल गावरान बाज असलेलं आकर्षक व्यक्तिमत्व. गावात तो पैलवान म्हणूनच प्रसिद्ध होता. तसा तो कुस्ती वैगेरे करत नव्हता, पण तालमीतली कसरत, घरचा खुराक आणि घरच्या म्हैशींचे दूध याच्यामुळे पण त्याची शरीरयष्टी कुस्ती करणाऱ्या पैलवानांसारखी होती. रामा, शिवा, बाळ्या, बबन्या आणि जितू हे सगळे भीमाच्याच वयाचे त्याचे मित्र. सगळेच अंगापिंडाने सुदृढ होते. १०वी -१२वी झालेल्या या सगळ्या लोकांचं जगण्याचं मुख्य साधन शेती हेच होत. आप-आपल्या वाट्याला आलेल्या वडिलोपार्जित जमिनी कसून आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह करत होते. आर्थिक परिस्थिती सगळ्यांची बऱ्यापैकी चांगली होती. दिवसभर काबाडकष्ट More Likes This ते झाड - मागं वळून बघू नकोस - 1 द्वारा Chaitanya Shelke समर्थ आणि भुते - भाग 1 द्वारा jayesh zomate रहस्य - शापित प्रेमाचे - भाग 2 द्वारा Prasanna Chavan ते अजून जिवंत आहेअ - अध्याय 1 द्वारा Chaitanya Shelke भयाण वाडा - १ द्वारा प्रियंका कुलकर्णी बदला - गोष्ट अत्याचाराची - भाग 1 द्वारा DEVGAN Ak ती - भाग 1 द्वारा Anushri Kadam इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा