ही कथा एका युवकाच्या जीवनातील अस्वस्थतेची आणि भावनात्मक संघर्षाची आहे. युवकाच्या आईने त्याला नाश्त्यासाठी विचारले, पण तो ऑम्लेटमध्ये रस नाही दर्शवतो. त्याच्या मनात नेहा नावाच्या मुलीच्या आठवणी आहेत, जिने त्याला फोन केला नाही आणि त्यामुळे तो निराश आहे. त्याला ऑफिसमध्ये कामाचा ताण आणि भावनात्मक अस्वस्थता जाणवत आहे. एक अनोळखी नंबरवरून फोन आल्यानंतर, त्याला प्रितीच्या माध्यमातून नेहाच्या एंगेजमेंट पार्टीसाठी बोलावले जाते. त्याला हे आमंत्रण मिळाल्यावर त्याच्या मनातल्या ताणतणावाचे एक प्रकारे हले होते, पण नेहा आणि प्रिती दोघीही पार्टीत येत नाहीत. कथेचा शेवट त्याच्या आंतरिक संघर्षांसह आणि परिस्थितीच्या अनिश्चिततेसह होतो, जिथे तो पार्टीत बसतो आणि प्रिती येते, पण त्याला तिच्या रूपात काहीतरी वेगळं जाणवतं. यामध्ये भावनांचे मानसिक कडेलोट, प्रेमाची चुरचुरी आणि आत्मपरीक्षणाचे घटक समाविष्ट आहेत. प्यार मे.. कधी कधी (भाग-६) Aniket Samudra द्वारा मराठी प्रेम कथा 15 11.5k Downloads 16.7k Views Writen by Aniket Samudra Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन टेबलावर ठेवलेलं ऑम्लेट ब्रेड गार होऊन गेलं होतं. खरं तर आई बर्याच वेळ माझ्याकडे बघत आहे.. माझ्या लक्षात आलं होतं, पण मला त्या ऑम्लेटमध्ये काडीचाही इंटरेस्ट नव्हता. शेवटी आई टेबलापाशी आलीच.. “का रे? काही खात नाहीस? तब्येत बरी नाही का?”“नाही.. ठिक आहे.. थोडं डोक जड झालंय..”“सुट्टी घे मग ऑफीसला.. सारखं आपलं दिवस-रात्र कॉम्युटरसमोर बसायचं ते..”“काय गं आई.. तेच काम आहे माझं. आणि असं कधीही आपण म्हणलं की सुट्टी घेता येते का?”“अरे पण.. तब्येतच बरी नसेल तर…”“काही धाड भरली नाहीये तब्येतीला.. ठिक आहे मी.. आत्ता भूक नाहीये फक्त.. ऑफीसमध्ये खाईन काही तरी..” “अरे मग ज्यूस तरी…”“आई प्लिज.. उगाच डोकं नको उठवूं.. Novels प्यार मे.. कधी कधी “वेडी आहेस का तु?”, मी जवळ जवळ नेहावर ओरडतच म्हणालो.. “काय लावलं आहेस सकाळपासुन चल ना.. चल ना? जाऊ का मी घरी?”“प्लिज जानू.. चल ना रेssss”, नेहा लाडीक... More Likes This शिवरुद्र :- स्टोरी ऑफ रिबर्थ.. - 1 द्वारा Manali त्याग - प्रेम कथा भाग -२ द्वारा Adesh Vidhate माझ्या गोष्टी - भाग 3 द्वारा Xiaoba sagar अबोल प्रीत - भाग 1 द्वारा Prasanna Chavan मर्यादा एक प्रेमकथा - 1 द्वारा Pradnya Chavan माझिया प्रियाला प्रीत कळेना - भाग 1 द्वारा Pradnya Chavan प्रेमाचे हे बंध अनोखे...? - 1 द्वारा siddhi इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा