कथा एक व्यक्ति म्हणून ईव्हीएम मशीनची व्यक्तिमत्वात व्यक्त होते. ती वाचकांना संबोधित करताना लोकशाहीच्या महत्त्वाबद्दल बोलते आणि तिच्या कार्याबद्दल प्रेम व्यक्त करते. ईव्हीएम मशीनच्या जन्माच्या वेळी लोकांनी तिला कौतुकाने स्वीकारले होते, पण आता ती द्वेष आणि संशयाच्या नजरेत पाहली जाते. ती याबद्दल चिंता व्यक्त करते आणि आपल्या पवित्र कार्याबद्दल ठाम राहण्याचे आश्वासन देते. मशीनच्या संरक्षणाबद्दल आणि तंत्रज्ञानाच्या बदलण्याच्या संदर्भात ती विचार करते, की लोकांनी तिच्यावर विश्वास ठेवावा आणि तिच्या कार्यात हस्तक्षेप न करावा. ईव्हीएम मशीन हा एक प्रतीकात्मक पात्र आहे, ज्याद्वारे लोकशाहीच्या प्रक्रियेतील विश्वास आणि तंत्रज्ञानावरील अविश्वास यांचे प्रतिनिधित्व केले जाते.
मी आहे... तुमची लाडकी
Nagesh S Shewalkar
द्वारा
मराठी पत्र
4.1k Downloads
12.3k Views
वर्णन
मी आहे....... तुमची लाडकी!मा. वाचक,खंदे पुरस्कर्ते आणिकट्टर विरोधक, सर्वांना नमस्कार. लोकशाहीच्या या अत्यंत पवित्र, मंगलमय महोत्सवात मी आपले मनापासून स्वागत करते. त्याचबरोबरीने असेही आवाहन करते की, या लवकर या. सर्वांनी माझ्याशी हस्तांदोलन करा. मी तुमच्याशी हस्तांदोलन करायला उतावीळ झाले आहे. तुम्हाला बघितले की, भेटले की, मला या जगातील सर्वात प्रिय अशा व्यक्तीला भेटल्याची जाणीव होते. माझे तुमच्यावर अतिशय पवित्र असे प्रेम आहे. नाही ओळखले? माझा वीट, कंटाळा तर आला नाही ना? मला ओळखले नसणार कारण कुणी कितीही बोटे मोडो, नाक मुरुडो, कपाळावर आठ्या पाडो, इतकेच काय माझ्या नावाने शिमगा करो पण मी माझे पवित्र
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा