गोष्ट एका प्रेमाची - ब्रेकअप च्या शेवटच्या भावना Sagar द्वारा प्रेम कथा में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेम कथा पुस्तके गोष्ट एका प्रेमाची - ब्रेकअप च्या शेवटच्या भावना गोष्ट एका प्रेमाची - ब्रेकअप च्या शेवटच्या भावना Sagar द्वारा मराठी प्रेम कथा 6.3k 14.4k Hiiii. कुठून सुरुवात करू कळत नाही मला, खूप विचार केला. सर्व भूतकाळ एकदा पुन्हा अनुभवून पाहीला , इतक्या चुका केल्यात मी खरेतर त्याची लिस्ट जर केली तर लिस्ट चा अपमान होईल , इगो , attitude दाखवायच्या नादात जे काही ...अजून वाचाते सर्व मी गमावून बसलो , जस हातातून पाणी निघून गेल्यानंतर जी ओल राहते तशी .कारण ओल्या हाताने ना तहान भागू शकते ना काही होऊ शकतसद्ध्या सेम तशी स्थिती माझी झाली आहे काहीच नाही करू शकत दिवा जसा विझायला आल्यावर फड फड करतो तसा, त्या स्थितीत आहे मी ,माहित नाही कदाचित एक गोष्ट बोलायची होती मला कारण आता नाही बोललो कमी वाचा पूर्ण कथा वाचा ऐका मोबाईल वर डाऊनलोड करा इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Sagar फॉलो करा