कथेत एक व्यक्ती आपल्या विवाहानंतरच्या जीवनाचा अनुभव सांगतो. त्याचे स्वभावात काहीही बदल होत नाहीत, उलट त्याची अडचणींची संख्या वाढते. त्याची पत्नी समजूतदार असून ती त्याच्या स्वभावामुळे कधी चिडते, रागावते, पण अखेर सर्व काही सांभाळते. एक रविवार, बायकोच्या फोनने उठण्याच्या वेळेवर संवाद सुरू होतो. बायकोच्या प्राण्यांमध्ये असलेल्या ऍलर्जीतून घरात कोणताही प्राणी नसतो. बायको झोपेत असताना फोन उचलण्याचा निर्णय घेतो, परंतु तिला अपमानित होण्याची भीती असते. त्यामुळे तो तिला फोन उचलायला सांगत नाही. शेवटी, फोन बंद होतो आणि त्याला आनंद होतो, पण पुन्हा फोन वाजतो आणि यावेळी तो फोन उचलतो. कथेमध्ये दांपत्य जीवनातील हलकेफुलके आणि मजेशीर प्रसंग यांचा समावेश आहे. मी एक अर्धवटराव - 6 Nagesh S Shewalkar द्वारा मराठी फिक्शन कथा 1.4k 3.6k Downloads 9.2k Views Writen by Nagesh S Shewalkar Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन ६) मी एक अर्धवटराव! विवाहानंतर एक-एक दिवस, आठवडे, महिने आणि अर्थातच वर्षेही एकामागून एक जात होती. परंतु माझ्या स्वभावात तीळमात्र फरक पडत नव्हता उलट अंगीभूत असलेले गुण दिवसेंदिवस वाढत होते. नशीब चांगले की,बायको अत्यंत समजूतदार, गृहकृत्यदक्ष होती. कधी माझ्या स्वभावामुळे चिडत होती, रागवत होती, संतापत होती,त्रागा करीत होती, रुसत-फुगत होती, आदळआपट करीत असे पण शेवटी सारे सांभाळून, समजून घेत होती,'पदरी पडले नि पवित्र झाले' याप्रमाणे वागत होती. आमचा संसार कडुगोड आठवणींसह सुरळीतपणे चालू आहे... रविवारचा दिवस उजाडत असताना बायकोच्या कोंबड्याने बांग दिली. नाही! तसे नाही! आम्ही कोंबडाच काय पण कोणताही प्राणी आयुष्यभरात Novels मी एक अर्धवटराव मी एक अर्धवटराव! 'नमस्कार! मी अर्धवटराव! दचकलात ना असे अजब गजब नाव ऐकून? खरे सांगू का या नावाने मला कुणी हाक मारली तर मी दचकत नाही, राग... More Likes This कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat बायको झाली पारी भाग १ द्वारा Dilip Bhide इंद्रवनचा शाप - 1 द्वारा Vinayak Kumbhar जागृत देवस्थानं - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग ३ द्वारा Bhavana Sawant इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा