कथा एक व्यक्तीच्या स्वेच्छानिवृत्तीनंतरच्या अनुभवावर आधारित आहे. वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी, मुख्य पात्राने बँकेच्या नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. सुरुवातीला तो निवृत्तीनंतर आनंदी होता, पण लवकरच त्याच्या बायकोच्या नाराजीनंतर त्याला त्याच्या निर्णयाबद्दल शंका येऊ लागली. पत्नीने त्याला सतत टोमणे दिले आणि काम न करता बसल्याबद्दल चिडवले, ज्यामुळे तो मानसिक ताण आणि डिप्रेशनमध्ये गेला. त्याच्या मित्राच्या भेटीदरम्यान, त्याला आपल्या समस्यांवर विचार करण्याची आणि निराकरण शोधण्याची आवश्यकता आहे असे लक्षात येते. कथा विनोदी शैलीत आहे आणि निवृत्तीनंतरच्या जीवनाच्या आव्हानांवर प्रकाश टाकते.
मी ज्योतिषी बनतो त्याची गोष्ट
Uddhav Bhaiwal द्वारा मराठी हास्य कथा
4.1k Downloads
9.9k Views
वर्णन
उद्धव भयवाळ औरंगाबाद मी ज्योतिषी बनतो त्याची गोष्ट (विनोदी कथा) वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी मी व्ही. आर. एस.च्या एका स्कीमखाली बँकेच्या नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि जणू काय स्वत:च्या पायावर दगडच पाडून घेतला असे मला झाले. खरे म्हणजे स्वेच्छानिवृत्तीची योजना आमच्या या राष्ट्रीयीकृत बँकेत लागू होणार हे बऱ्याच दिवसांपासून ऐकत होतो आणि त्या योजनेची आतुरतेने वाटही पहात होतो. कारण अलीकडे बँकेमध्ये कामाचा व्याप खूपच वाढला होता आणि अधूनमधून प्रकृतीच्या तक्रारीही उद्भवत होत्या. त्यामुळे स्वेच्छानिवृत्तीची योजना बँकेत आल्याबरोबर मी त्यासाठी अर्ज दिला. अर्ज दिल्यानंतर नियमाप्रमाणे तीन महिन्यानंतर मी सेवानिवृत्त झालो. माझ्याप्रमाणेच माझ्या काही सहकाऱ्यांनी देखील स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. वास्तविक घरच्या सर्वांशी-विशेषत: अर्धांगिनीशी विचारविनिमय करूनच
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा