आर्या सिद्धांतच्या अनुपस्थितीत अपसेट आहे. तिचा मित्र आयुष तिला विचारतो की ती सिद्धांतला मिस करते का, आणि आर्या मान्य करते. आयुष तिला धीर देतो आणि सिद्धांतच्या आठवणीत राहण्याची गरज नाही असे सांगतो. त्यानंतर सिद्धांतचा कॉल येतो आणि तो आर्याला विचारतो की ती त्याला मिस करत आहे का. आर्या हसून त्याला कमी महत्त्व देते, पण सिद्धांत तिच्या भावना ओळखतो. आर्या सिद्धांतच्या प्रेमाबद्दल शंका घेते, कारण त्याला एकत्र राहण्यात सवय झाली आहे. सिद्धांत दुखावलेला दिसतो, आणि आर्या त्याला दुखवायचे नाही असे सांगते. दोघांमध्ये संवाद सुरू राहतो, पण अंततः सिद्धांत गप्प होतो, कारण त्याच्याकडे बोलण्यास काहीच नसते.
ना कळले कधी Season 2 - Part 32
Neha Dhole द्वारा मराठी फिक्शन कथा
Four Stars
5.7k Downloads
11.1k Views
वर्णन
काय ग, एवढी का अपसेट आहेस? आयुष च्या आवाजाने आर्या भानावर आली. काही नाही रे असच! सिद्धांत ला मिस करतीये? ती मानेनेच हो म्हणाली. येईल ना, इतकं काय आणि असला तरी तुझं कोणतं पटत त्याच्यासोबत! shut up आयुष , ह्या वेळेस माझी कुठलीही भंकस ऐकण्याची इच्छा नाही आहे. अरे यार काय खोट बोलतोय का मी, तुझं म्हणजे कस आहे न तुझं माझं जमेना न तुझ्या वाचून करमेना! त्याला येत असेल का रे माझी आठवण? हे अजिबात नाही, तो तर मस्त मजा मारत असणार तो तर म्हणत असेल बर झालं मला दहा दिवस आर्या पासून सुटकारा मिळाला! आयुष निदान मला
आर्या, i am talking with you! आर्या ! सिद्धांत मीटिंग मध्ये आर्याच्या नावाने ओरडत होता. तरीही तिचे लक्षच नव्हते. आर्या!तो जोरात ओरडला आणि आर्याची तंद्...
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा