कथा "मी एक अर्धवटराव!" मध्ये मुख्य पात्र एक पुरुष आहे जो सायंकाळी चहा पिण्यासाठी शेजारच्या अण्णांकडे जातो. अण्णा सांगतात की त्यांची पत्नी घरात नाही, त्यामुळे त्यांनी चहा बनवला आहे. अण्णा लग्नानंतर चहा बनवण्याची जबाबदारी घेतात कारण त्यांची पत्नी चहा चांगला करत नाही. मुख्य पात्र त्याच्या बायकोच्या हातचा चहा आणि स्वयंपाकाच्या कौशल्याच्या गुणगुणात आहे, ज्याला तो अमृततुल्य मानतो. कथेतील संवादातून अण्णा आणि मुख्य पात्र यांच्यातील वैवाहिक जीवनाच्या अनुभवांचे विनोदी वर्णन केले जाते, जसे की भांडण टाळण्यासाठी अण्णा त्यांच्या पत्नीच्या इच्छेनुसार वागण्याचा निर्णय घेतात. त्यांना स्वर्गात जाण्याचा मोह आहे, ज्यामुळे ते आपल्या बायकोच्या मनाप्रमाणे वागतात. कथा दैनंदिन जीवनातील हास्य आणि वैवाहिक संबंधांचे समर्पण दर्शवते. मी एक अर्धवटराव - 19 Nagesh S Shewalkar द्वारा मराठी फिक्शन कथा 681 3.2k Downloads 7.9k Views Writen by Nagesh S Shewalkar Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन १९) मी एक अर्धवटराव! सायंकाळ होत होती म्हणजे चार वाजत होते. चहाची वेळही झाली होती. परंतु सौभाग्यवतीचा आराम चालू होता. 'कंटाळलेल्या पुरुषाला फेसबुकचा आधार' याप्रमाणे मी माझा भ्रमणध्वनी उचलून सुरू केला. फेसबुकवर जावे म्हणता भ्रमणध्वनीवर कुणाचा तरी संदेश प्राप्त झाला. शेजारच्या अण्णांनी पाठविलेल्या संदेशात लिहिले होते, 'येता का बाहेर? सहज.' मी लगेच 'आलोच' असे उत्तर पाठवून उठलो. शयनगृहात डोकावले. सौभाग्यवतीचा सप्तसूर लागला होता. मी कपडे चढवून बाहेर पडलो. मला पाहताच अण्णा म्हणाले,"या. या. "मी त्यांच्या दिवाणखान्यातील सोफ्यावर बसत म्हणालो,"अण्णा, वहिनींचा आराम चालू असेल. झोपमोड होईल त्यांची.""अहो, ती घरात आहेच कुठे? ती गेलीय तिच्या बहिणीकडे पाच वाजेपर्यंत येईल. म्हणून Novels मी एक अर्धवटराव मी एक अर्धवटराव! 'नमस्कार! मी अर्धवटराव! दचकलात ना असे अजब गजब नाव ऐकून? खरे सांगू का या नावाने मला कुणी हाक मारली तर मी दचकत नाही, राग... More Likes This कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat बायको झाली पारी भाग १ द्वारा Dilip Bhide इंद्रवनचा शाप - 1 द्वारा Vinayak Kumbhar जागृत देवस्थानं - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग ३ द्वारा Bhavana Sawant इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा