कथेतील नायक टीव्हीवर पत्नीबरोबर मालिका पाहत आहे. त्याला टीव्ही पाहण्यात रस नाही, पण पत्नीच्या आवडीनुसार तो सहकार्य करतो. पत्नी स्वयंपाकघरात जात असताना त्याला एक काम सांगते - देवाजवळ दिवा लावण्याचे. नायक विचारात पडतो की, पत्नीला काम का आले असावे. त्यानंतर पत्नी त्याला धाडसाने ओरडत आहे की, त्याने दिवा लावला नाही आणि घरात अंधार झाला आहे. नायक त्याला केलेल्या कामांची तक्रार करतो, पण पत्नी त्याला सांगते की दिवा लावताना तेल टाकणे आवश्यक आहे. नायक हसून पत्नीला सांगतो की, त्याला माहित नव्हते की तेल टाकावे लागते आणि तो 'अर्धवटराव' असल्याची कबुली देतो. शेवटी, तो पत्नीला विचारतो की, का नावे बदलून 'अर्धवटराव' जाहीर करू नये. मी एक अर्धवटराव - 20 Nagesh S Shewalkar द्वारा मराठी फिक्शन कथा 674 3.2k Downloads 8.8k Views Writen by Nagesh S Shewalkar Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन २०) मी एक अर्धवटराव! त्यादिवशी आम्ही दोघे टीव्हीवरील एक मालिका बघत होतो. खरे तर आजकालच्या मालिका मी बघत नाही पण सौभाग्यवती एकूणएक मालिका पाहात असल्यामुळे मलाही पकडून आणल्याप्रमाणे सायंकाळी सात ते रात्री साडेदहापर्यंत टीव्हीसमोर बसावेच लागते. टीव्हीचा आणि माझा संबध फक्त क्रिकेटचे सामने, बातम्या आणि काही आवडीचे सिनेमा लागले तर पाहणे इतकाच! क्रिकेटचे मला एवढे प्रचंड वेड आहे की, जेव्हा कुठलाही सामना सुरू नसतो, कोणत्याही सामन्याचे थेट प्रक्षेपण नसते तेव्हा कुठल्या ना कुठल्या खेळाच्या वाहिनीवर मागच्या कुठल्या तरी सामन्यांची क्षणचित्रे दाखवत असतात तीच मी तासनतास पाहात बसतो. मला कंटाळा येत नाही. तितक्यात मालिकेत 'क्षणभराची' Novels मी एक अर्धवटराव मी एक अर्धवटराव! 'नमस्कार! मी अर्धवटराव! दचकलात ना असे अजब गजब नाव ऐकून? खरे सांगू का या नावाने मला कुणी हाक मारली तर मी दचकत नाही, राग... More Likes This कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat बायको झाली पारी भाग १ द्वारा Dilip Bhide इंद्रवनचा शाप - 1 द्वारा Vinayak Kumbhar जागृत देवस्थानं - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग ३ द्वारा Bhavana Sawant इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा