कथेचा मुख्य नायक अर्धवटराव सकाळी आपल्या पत्नीच्या वाढदिवसासाठी विशेष धून ऐकतो आणि त्याला तिचा वाढदिवस असल्याची आठवण येते. तो उत्साहाने बायकोला शुभेच्छा द्यायचा विचार करतो, पण त्याला तिची अनुपस्थिती जाणवते. बायको देवासमोर प्रार्थना करत होती. अर्धवटरावने तिच्या केसांमध्ये मोगऱ्याचा गजरा ठेवला, जो तिच्यासाठी खास होता. बायकोने गजरा पाहिल्यावर आनंद व्यक्त केला आणि अर्धवटरावच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याला धन्यवाद दिले. त्यांच्या संवादात प्रेम आणि आपुलकी स्पष्टपणे दिसून येते, आणि अर्धवटरावने बायकोच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिचा आनंद वाढवण्याचा प्रयत्न केला. मी एक अर्धवटराव - 24 Nagesh S Shewalkar द्वारा मराठी फिक्शन कथा 1.3k 3.6k Downloads 8.7k Views Writen by Nagesh S Shewalkar Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन २४) मी एक अर्धवटराव! सकाळी सकाळी माझ्या भ्रमणध्वनीवर वेगळ्याच प्रकारची घंटी वाजली. अर्धवट झोपलेल्या अवस्थेत मी घड्याळात पाहिले. सकाळचे सहा वाजले होते. तसा मी मनाशीच म्हणालो,'ही विशेष धून वाजतेय म्हणजे आज कुणाचा तरी वाढदिवस असणार. कुणाचा बरे! हे आठवणीत राहिले असते तर भ्रमणध्वनीवर गजर ठेवायची गरज का भासली असती? चला पाहू तरी..' म्हणत मी पडल्या पडल्याच भ्रमणध्वनी उचलला. भ्रमणध्वनीचा एक एक खटका दाबत मी त्या विशेष ठिकाणी पोहोचलो. मीच आठवणीसाठी लिहिलेला संदेश असा होता,'उठा. असे पाहताय काय नवरोबा? आज तुमच्या लाडक्या बायकोचा वाढदिवस आहे. 'चाखायची असेल गोड डिश, तर बायकोला लवकर करा विश!...' चला. बायकोला विश करूया.' म्हणून Novels मी एक अर्धवटराव मी एक अर्धवटराव! 'नमस्कार! मी अर्धवटराव! दचकलात ना असे अजब गजब नाव ऐकून? खरे सांगू का या नावाने मला कुणी हाक मारली तर मी दचकत नाही, राग... More Likes This फ्युहररचे गुपित: आल्प्स ते अर्जेंटिना - 1 द्वारा Siddhesh Chaudhari एका अनपेक्षित क्षणाची ओढ - 2 द्वारा Aniket धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 द्वारा Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane टापुओं पर पिकनिक - भाग 1 द्वारा Prabodh Kumar Govil कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा