कथेत एक व्यक्ती आणि त्याची पत्नी आहेत, जे एका समारंभासाठी टॅक्सीने जायचे ठरवतात. पत्नी सजण्यासाठी तीन वाजल्यापासून तयार होते, आणि चार वाजता निघायचे असते. पती टॅक्सी बुक करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला टॅक्सी कंपनीच्या प्रतिसादात काही विचित्रता जाणवते. त्याला भूतकाळातल्या एका प्रसंगाची आठवण येते, जेव्हा तो बसस्थानकावर न जाता रेल्वेस्थानकावर गेला होता. त्याच्या पत्नीने त्याला हसताना विचारले की, टॅक्सी कुठपर्यंत आली याबद्दल माहिती घेण्याची आवश्यकता आहे, कारण उशीर झाला तर नातेवाईक त्यांच्यावर टीका करतील. या कथेत पतीच्या अर्धवटरावपणाचे आणि त्यांच्या दांपत्य जीवनातील विनोदी प्रसंगांचे चित्रण केले आहे. मी एक अर्धवटराव - 25 Nagesh S Shewalkar द्वारा मराठी फिक्शन कथा 1.6k 2.9k Downloads 8.1k Views Writen by Nagesh S Shewalkar Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन २५) मी एक अर्धवटराव! ती एक सायंकाळ! आमच्या जीवनातील एक मोठ्ठा विनोद जन्माला घालणारी, बायकोने बहाल केलेल्या 'अर्धवटराव!' या पदवीतला सत्यांश पटवाणारी, सिद्ध करणारी. त्या सायंकाळी आम्हाला एका नातेवाईककडे एका समारंभासाठी जायचे होते. ते ठिकाण माझ्या घरापासून बरेच दूर होते. मला दुचाकीवरून जायचा कंटाळा आला आणि हिचीही इच्छा आरामात टॅक्सीने जाऊ अशीच होती. चार वाजता निघायचे होते. बायकोला सजायला, नटायला खूप वेळ लागतो म्हणून हिने तीन वाजल्यापासून तयार व्हायला सुरुवात केली. पावणेचार वाजता ही म्हणाली,"अहो, मी तयार आहे बरे का?""होय. आजकाल तू तब्येतीने चांगलीच तयार झाली आहेस...""मस्करी करू नका. गाडी बुक केली का?""होय. तेच करतोय..." असे म्हणत मी भ्रमणध्वनी Novels मी एक अर्धवटराव मी एक अर्धवटराव! 'नमस्कार! मी अर्धवटराव! दचकलात ना असे अजब गजब नाव ऐकून? खरे सांगू का या नावाने मला कुणी हाक मारली तर मी दचकत नाही, राग... More Likes This स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat बायको झाली पारी भाग १ द्वारा Dilip Bhide इंद्रवनचा शाप - 1 द्वारा Vinayak Kumbhar जागृत देवस्थानं - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग ३ द्वारा Bhavana Sawant कृतांत - भाग 2 द्वारा Balkrishna Rane इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा