उद्धव भयवाळ यांच्या "माझा फर्स्टक्लासचा प्रवास" या कथेत लेखक स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि त्याच्या साध्या, मध्यमवर्गीय जीवनशैलीबद्दल सांगतात. लेखक एक सरकारी ऑफिसात कारकून आहे आणि त्याला 25 वर्षांची नोकरी आहे. त्याची पत्नी साधी आहे आणि त्यांना मुले आहेत. लेखकाच्या चेहऱ्याबद्दल कॉलनीतील लोकांत चर्चा होते, काहीजण त्याला भोळा आणि प्रामाणिक मानतात, तर काहीजण त्याला बावळट मानतात. कथेत एक अजब प्रसंग घडतो, जेव्हा लेखकाला अचानक मुंबईला महत्त्वाच्या कामासाठी पाठवले जाते. ऑफिसमध्ये त्याचे सहकारी त्याला सांगतात की बॉस त्याला कामासाठी बोलावित आहेत. साहेब त्याला कामाचे स्वरूप सांगतात आणि काही कागद त्याच्यापुढे ठेवतात. यानंतर लेखकाची कथा पुढे जाते. कथा प्रवासाच्या अनुभवांवर आणि साध्या जीवनाच्या धडपडीवर लक्ष केंद्रित करते.
माझा फर्स्टक्लासचा प्रवास
Uddhav Bhaiwal द्वारा मराठी हास्य कथा
3k Downloads
8.5k Views
वर्णन
उद्धव भयवाळ औरंगाबादमाझा फर्स्टक्लासचा प्रवासमी कसा आहे हे मीच आपल्याला सांगितले पाहिजे असे काही नाही. आमच्या कॉलनीतील कुणालाही तुम्ही माझ्याबद्दल माहिती विचारली तर ती ऐकून मी एक साधा नाकासमोर सरळ चालणारा मध्यमवर्गीय गृहस्थ आहे, याची तुम्हाला खात्री पटल्याशिवाय राहणार नाही. हे झालं माझ्या स्वभावाविषयी.मी दिसतो कसा याविषयी सांगायचे झाले तर माझा चेहरा हा आमच्या कॉलनीत एक वादाचा- चर्चेचा विषय आहे. (आता कुणाचा चेहरा चर्चेचा विषय व्हावा ही खरोखरच दुर्दैवाची गोष्ट आहे. पण ही गोष्ट आमच्या नशिबी आली त्याला नाईलाज आहे.) कॉलनीतील सज्जन माणसे म्हणतात की, माझा चेहरा भोळा, प्रामाणिक वाटतो, तर कॉलनीतल्या पोरींना माझा चेहरा बावळट वाटतो. एवढी एक चेहऱ्याची
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा