कहाणीमध्ये, सरांनी एक रहस्यमय आणि गूढ कथा सांगितली, ज्यामुळे महेश, सूर्या, तुका, आणि कविता गोंधळात पडले. श्रीधरने एक प्रश्न विचारला की जर एक व्यक्ती वाड्यात कैद आहे, तर त्याने बाहेर येऊन हत्या कशा केल्या. सरांनी समजावलं की त्या व्यक्तीला बाहेर पडायचा प्रयत्न करताना काही अडचणी येतात. त्यांना पावसाळ्यात अमावस्येला बोकुड दिला जातो, जेणेकरून त्या व्यक्तीची लालच कमी होईल. विजूने सरांची कथा ऐकून ती 'परफेक्ट' असल्याचं सांगितलं आणि त्याने आपल्या आर्कियोलॉजिस्ट होण्याबद्दल बोललं. त्याने म्हटलं की अशा कथांनी प्राचीन ठिकाणी रहस्य निर्माण केलं आहे आणि त्यामुळे सामान्य जनतेला त्या ठिकाणी जाण्याची हिम्मत होत नाही. विजूने या माहितीची गुप्तता आणि भूत प्रेतांच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न उपस्थित केला. त्याने सूचित केलं की काही लोक हे सर्व संपत्ती साठी करत आहेत, आणि गावात आणखी मृत्यू होण्याची शक्यता आहे. विजूने वाड्यात जाऊन सत्य जाणून घेण्याचा प्रस्ताव ठेवला. वारस - भाग 6 Abhijeet Paithanpagare द्वारा मराठी भय कथा 27.3k 11.9k Downloads 20.6k Views Writen by Abhijeet Paithanpagare Category भय कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन 6सरांनी हि पूर्ण कहाणी सांगितली अन एक सुस्कारा टाकला.त्यांनी हळुवार प्रत्येकाकडे बघितल.महेश,सूर्या, तुका ,कविता यांच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता.आपल्या गावात अस काही झालं असेल याची कल्पनाहि त्यांनी कधी केली नसणार,,श्रीधर ला अनेक प्रश्न पडले अस वाटत होत,,तर विजू,विजूच्या चेहऱ्यावरची लकेर सुद्धा बदलली नव्हती,इकडे श्रीधर ने त्यात प्रश्न टाकला, सर पण जर का तो वाड्यात कैद आहे,मग त्याने वाड्याच्या बाहेर येऊन हत्या कशा केल्या? हा चांगला प्रश्न विचारलास बेटा.काय आहे ना कुठलंही मायाजाल असलं ना तरी त्याची एक कमजोर कडी असतेच...तो त्या वाड्यात कैद आहे असं म्हणण्यापेक्षा तो तिथून बाहेर पडू शकत नाही. बाहेरचा प्रकाश मग तो कुठलाही असो त्याला अडवून ठेवतो,पावसाळ्यात Novels वारस "अय गण्या,आर इथं कुठं आणलंस र?तुझ्या चपटी पिण्याच्या नादात आपल्या दोघांच मढ बसण बघ" भिऊ नको रे तू,काय नाय होणार,मी एकदा आधी पण आलोय इथं,काय भू... More Likes This झपाटलेला वाडा - भाग 1 द्वारा kalyan mhaslekar रानवाटा - 1 द्वारा Sachin kawade अनोळखी - भाग 1 द्वारा Soham Kalagate अधूरी किताब - सीजन 2 - एपिसोड 24 द्वारा kajal jha शापित गर्भ : जन्म की मृत्यू - भाग 1 द्वारा AVINASH DHALE अधूरी किताब: एक रूहानी दास्तान। - एपिसोड 37 द्वारा kajal jha भार्गव विला : भीती कधीच मरत नाही..(भाग -1) द्वारा Shivraj Bhokare इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा