कथा "गुलकंद कट्टा गँग"च्या सदस्यांची आहे, ज्यात लेखक आणि त्याचे मित्र रोज पहाटे अल्फा हॉस्पिटलच्या पाठीमागील मैदानावर एकत्र येतात. सर्वजण पन्नाशी आणि साठीत असलेले आहेत, आणि सुरुवातीला प्रत्येकजण स्वतंत्रपणे व्यायाम करत होता. हळूहळू, ओळखीची रूपांतरण मैत्रीत झाले, आणि त्यांनी "गुलकंद कट्टा गँग" हे नाव ठेवले. गँगमध्ये चहा, वडापाव किंवा सामोसे यासारख्या ट्रीट्स देण्याची परंपरा आहे, परंतु हरीभाऊ घाटपांडे कधीही स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करत नाहीत. लेखकाच्या घरात रामभाऊ चित्रे अचानक आले, ज्यामुळे लेखक आश्चर्यचकित झाला. कथेचा मुख्य मुद्दा म्हणजे मित्रता, गप्पा, आणि रोजच्या व्यायामातील आनंद. एप्रिल फूल Uddhav Bhaiwal द्वारा मराठी हास्य कथा 7 2.9k Downloads 9.7k Views Writen by Uddhav Bhaiwal Category हास्य कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन उद्धव भयवाळ औरंगाबाद एप्रिल फूल मागच्या मार्च महिन्यातल्या शेवटच्या आठवड्यातली ही गोष्ट. माझ्या ध्यानीमनी नसतांना आमच्या "गुलकंद कट्टा गँग"चे एक सदस्य रामभाऊ चित्रे एका संध्याकाळी माझ्या घरी आले. त्यांना असे अचानक, फोन वगैरे न करता आलेले पाहून मी थोडा चकितच झालो. कारण आमच्या 'गुलकंद कट्टा गँग'च्या सदस्यांची रोजची भेटण्याची वेळ म्हणजे पहाटे सहा ते साडेसात आणि भेटण्याचे स्थळ म्हणजे अल्फा हॉस्पिटलच्या पाठीमागील मोकळे मैदान. याला फक्त अपवाद रविवारचा. कारण फक्त दर रविवारी सुटी घ्यायची असं सर्वानुमते आम्ही ठरवलं.अरे हो! तुम्हाला एव्हाना प्रश्न पडला असेल की, आमची ही 'गुलकंद कट्टा गँग' म्हणजे काय भानगड आहे? आधी ते सांगतो. ही भानगड बिनगड काही नाही. More Likes This तेल गेलं तूप गेलं हाती राहिलं धुपाटण द्वारा Kalyani Deshpande एकापेक्षा - 1 द्वारा Gajendra Kudmate हा खेळ जाहिरातींचा द्वारा Kalyani Deshpande दिवाळीची नव्हाळी द्वारा Kalyani Deshpande करामती ठमी - 1 द्वारा Kalyani Deshpande मनी उवाच द्वारा Geeta Gajanan Garud नवरा बायकोचे रुसवे-फुगवे...१ द्वारा शब्द बिंधास्त..Mk इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा