गणू एक फेसबुक प्रेमी आहे, ज्याची सामाजिक मीडिया वर मोठी उपस्थिती आहे. त्याचे मित्र आणि ग्रुप्सची संख्या खूप आहे, पण वास्तविक जीवनात तो ओळखला जात नाही. गणूची दिनचर्या नियमित आहे; तो सकाळी लवकर उठतो आणि सर्वांना 'गुड मॉर्निंग' मेसेज पाठवतो, तसेच प्रत्येक पोस्टवर लाईक आणि कॉमेंट करतो. त्याला सोशल मीडियावरच्या संबंधांचे महत्त्व समजते आणि तो त्यात गुंतलेला असतो. त्याचे जीवन पोस्ट्स आणि स्टेटस अपडेट्सच्या भोवती फिरते, जरी त्याला शेजारच्या लोकांमध्ये मिसळायला वेळ नाही. गणूच्या पोस्ट्स नेहमी सकारात्मक असतात, कारण त्याला विश्वास आहे की लोकांना सकारात्मकता हवी आहे. मात्र, आज तो हताश आहे, कारण त्याला एक साधी पोस्ट सुचत नाही. गोष्ट एका 'पोस्ट'ची! suresh kulkarni द्वारा मराठी कथा 1.4k Downloads 4k Views Writen by suresh kulkarni Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन साली एक साधी पोस्ट सुचू नये? गणूला आजवर असा कधी प्रश्न पडला नव्हता. आता तुम्हाला 'हा कोण बुवा, गणू ?' असा प्रश्न पडला असेल. जर तुमचे फेसबुक असेल तर प्रश्नच नाही. तुम्ही त्याला ओळखत असणारच! कारण त्याचा फे बु मित्रांची संख्या पावसाळ्यात तुंबलेल्या गटारा प्रमाणे ओसंडून वाहत आहे! म्हणून 'गणूच्या गप्पा ' नावाचे पेज सुरु केले. तेही लोकल लोकनेत्याच्या ढेरी प्रमाणे दिवसेंदिवस फुगतच आहे. शिवाय तो दहा बारा ग्रुपचा तो ऍडमिन आहे! यात तुम्ही कोठे तरी असणारच कि! आता तुमचे फेबु च नसेल (अरेरे ... काय दुर्दैवी जीव!) तर त्याची ओळख करून देणे गरजेचं आहे. त्याचे नाव गणू आहे. आणि More Likes This तीची ओळखं द्वारा LOTUS पेहेली तारीख द्वारा Vrishali Gotkhindikar कथानक्षत्रपेटी - 2 द्वारा Vaishali S Kamble अजून ही बरसात आहे ..... - भाग 2 द्वारा Dhanashree Pisal मला स्पेस हवी पर्व २ भाग १ द्वारा Meenakshi Vaidya कामीनी ट्रॅव्हल - भाग १ द्वारा Meenakshi Vaidya कर्ण - भाग 1 द्वारा Payal Dhole इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा