मैथिली आणि विहानच्या भेटीचा दिवस आला. मैथिलीच्या आईने तिला तयार होण्यास सांगितले, पण ती तयार होण्यास नकार देती. भेटीच्या ठिकाणी जाताना, मैथिलीने विहानला कॉल केला, जो मोबाईलमध्ये गुंग होता. भेटल्यावर विहानने तिला थोडा अपमानित केला आणि नेहमीच्या संवादात तणाव निर्माण झाला. त्यांनी कॉफी पिण्यासाठी बसण्याचा निर्णय घेतला, पण विहानचा वागणूक तिला अजूनही चिडवणारा वाटला. विहानने तिला कॉफीचे पैसे देण्यास सांगितले, ज्यामुळे मैथिली चिडली आणि ती दोघांचे बिल भरून निघाली. घरी आल्यावर, तिने आईला विहानच्या वागण्याबद्दल सांगितले, ज्या नंतर तिने विहानच्या विचारांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. रंग हे नवे नवे - भाग-3 Neha Dhole द्वारा मराठी फिक्शन कथा 15.6k 15.2k Downloads 22.4k Views Writen by Neha Dhole Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन शेवटी दोघांच्याही भेटीचा दिवस उजाडला. 'मैथिली अगं थोडं तरी तयार होऊन जा.' तिची आई म्हणाली. 'आई मी जात आहे हेच खुप नाही आहे का तुझ्यासाठी.', ती म्हणाली. 'बर जा बाई, तुला जे करायचं ते कर.' तिची आई म्हणाली. मैथिली तिथे पोहचली. आदितीने दोघांनाही एकमेकांचे contact नंबर दिले होते. तिथे कुणीही दिसलं नाही, म्हणून मैथिलीने कॉल केला. विहान आतमध्येच बसून होता त्याने तिला ती exact कुठे आहे ते सांगितलं आणि ती तिथे गेली. तो त्याच्या mobile मध्ये गुंग होता. तीच त्याच्या समोर जाऊन उभी राहिली 'Hii, I'm मैथिली.' त्याने वर पाहिलं आणि मैथिली जवळजवळ ओरडलीच 'तू...…..इथे.', 'तू आहेस मैथिली???', तो म्हणाला. Novels रंग हे नवे नवे 'मैथिली काय ठरवलं आहेस शेवटी तू?' 'आई, माझं अजूनही काहीच ठरत नाही आहे. जाऊ दे मी घालेल कुठलाही एखादा ड्रेस. मला नाही सुचत आहे काही.' &... More Likes This फ्युहररचे गुपित: आल्प्स ते अर्जेंटिना - 1 द्वारा Siddhesh Chaudhari एका अनपेक्षित क्षणाची ओढ - 2 द्वारा Aniket धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 द्वारा Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane टापुओं पर पिकनिक - भाग 1 द्वारा Prabodh Kumar Govil कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा