कथा एका तरुणीच्या संघर्षाची आहे, जिने आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर अनोळखी मुंबईमध्ये एकटीच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. घर भाड्याचे असल्याने, तिला घर सोडावे लागले आणि स्वतःचा अस्तित्व शोधण्यासाठी निघाली. मुंबईच्या गर्दीत ती हरवली, तिला कुणीच मदत करत नसल्यामुळे ती अपयशाचा सामना करत राहिली, तरीही आशा ठेवून पुढे जात राहिली. पाच दिवस भटकंतीनंतर, तिला भूक आणि थकवा सहन करणे कठीण झाले. धारावीच्या जवळ एक ठिकाणी बसून तिने एका तरुणाला न्याहाळताना पाहिले, ज्याचे वर्तन तिला अस्वस्थ करत होते. भुकेच्या चटके सहन करत, तिने त्या तरुणाकडे हसून इशारा केला, पण तो घाबरला. शेवटी, ती त्याच्याकडे गेली आणि तिने त्याला बोलण्यास धाडस केले. कथेतून तिच्या संघर्ष, भुकेच्या चटके, आणि अनोळखी शहरात एकट्या राहण्याच्या अनुभवाचे चित्रण केले गेले आहे. एडिक्शन - 5 Siddharth द्वारा मराठी फिक्शन कथा 3.6k 6.4k Downloads 12.2k Views Writen by Siddharth Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन माझ्या प्रश्नावर ती हसत म्हणाली , " हो ...हो ..थांब जरा ..सांगते आहे ...बाबा तर गेले पण मी मात्र कायमची पोरकी झाले ..किरायाच घर असल्याने ते देखील खाली करावं लागलं ..त्यामुळे घराबाहेर पडण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही ..मी पहिल्यांदाच या चार भिंतीच्या बाहेर पडणार होते ..काय करू ? ...कुठे जाऊ ??.....असे कितीतरी प्रश्न समोर होते पण तरीही निघाले एकटीच ..एका अनोळखी जागेवर स्वताच अस्तित्त्व शोधण्यासाठी .. कधीतरी मुंबईच नाव एकल होत ..मुंबई म्हणजे स्वप्नांच शहर ..एकल होत की ईथे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न पूर्ण होतात त्या स्वप्न पूर्ण करणार्यात मीही सामील झाले ..स्वतःकडे थोडे फार पैसे होते त्या भरवशावर Novels एडिक्शन मुंबई ...स्वप्ननगरी ...इथे प्रत्येक व्यक्ती काही स्वप्न घेऊन येतो ..काहींची स्वप्न पूर्ण होतात तर काहींना खाली हातानेच घरी परताव लागत ..तस या शहरा... More Likes This कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat बायको झाली पारी भाग १ द्वारा Dilip Bhide इंद्रवनचा शाप - 1 द्वारा Vinayak Kumbhar जागृत देवस्थानं - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग ३ द्वारा Bhavana Sawant इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा