मैथिली आणि विहान एकत्र जेवायला जातात, जिथे विहान त्याच्या परतीच्या प्रवासाबद्दल बोलतो. विहान दोन महिन्यांपासून तिथे आहे आणि आता त्याला परत जायचे आहे, ज्यामुळे मैथिली चिंतित होते. तिला विहानच्या जाण्याचा विचार सहन होत नाही, आणि तिचा मूड खराब होतो. जेव्हा ती घरी येते, तेव्हा तिची आई विहानच्या वाईट गोष्टी बोलायला सुरुवात करते, ज्यामुळे मैथिली चिडते. ती तिच्या आईला सांगते की विहान चांगला आहे आणि त्याच्या बद्दल वाईट बोलू नये. मैथिली तिच्या भावना आणि विहानच्या जाण्याच्या विचारांमध्ये व्यस्त आहे, तर विहानदेखील त्याच्या परतीबद्दल चिंतित आहे. रंग हे नवे नवे - भाग-8 Neha Dhole द्वारा मराठी फिक्शन कथा 10.4k 7.2k Downloads 15.5k Views Writen by Neha Dhole Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन 'मैथिली मला आता जाम भूक लागली आहे. चल काहीतरी खाऊ', विहान म्हणाला. 'किती भुक्कड आहेस रे तू!', मैथिली म्हणाली. 'ए बाई तुझं भरलं असेल पतंग उडवून पोट. माझं नाही भरलं मला खायलाच लागतं', विहान म्हणाला. 'बर चल.', आणि ते तिथून निघाले. एका रेस्टॉरंटमध्ये त्यांनी order दिलीे. 'चला खाऊन घ्या काही दिवसांनी हेच खुप मिस करणार', विहान म्हणाला. 'म्हणजे??', मैथिली म्हणाली. 'अग मला जायचं आहे न परत अस काय करते!', विहान म्हणाला. 'तू चेष्टा करतोय ना!', मैथिली थोडं गंभीर होत म्हणाली. 'नाही मैथिली मी जाण्याविषयी चेष्टा का करणार? अडीच महिने होऊन गेले, मॅडम आता निघायला हवं.', तो म्हणाला. मैथिलीचा चेहराच उतरला. Novels रंग हे नवे नवे 'मैथिली काय ठरवलं आहेस शेवटी तू?' 'आई, माझं अजूनही काहीच ठरत नाही आहे. जाऊ दे मी घालेल कुठलाही एखादा ड्रेस. मला नाही सुचत आहे काही.' &... More Likes This कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat बायको झाली पारी भाग १ द्वारा Dilip Bhide इंद्रवनचा शाप - 1 द्वारा Vinayak Kumbhar जागृत देवस्थानं - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग ३ द्वारा Bhavana Sawant इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा