ज्योतिष शास्त्र - ग्रहांचे करकत्व Sudhakar Katekar द्वारा नियतकालिक मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके नियतकालिक पुस्तके ज्योतिष शास्त्र - ग्रहांचे करकत्व Jyotish shastra - Grahanche karkatva book and story is written by Sudhakar Katekar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Jyotish shastra - Grahanche karkatva is also popular in Magazine in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. ज्योतिष शास्त्र - ग्रहांचे करकत्व Sudhakar Katekar द्वारा मराठी नियतकालिक (11) 18.4k 33k रवी;--रवीला ज्योतिष शास्रात आत्मा म्हणतात.सिंह राशीत स्वगृही,मेष राशीत उचीचा तर तूळ राशीत नीचिचा असतो.रवी पितृ कारकही आहे.या ग्रहांचे दशमात लग्नात विशेष महत्व याचा अमल पुरुषाचा उजवा डोळा व स्त्रियांचा डावा यावर आहे.तसेचमेेंदुवर आहे. हा राज ग्रह असल्यामुळे राज पद, ...अजून वाचानाव लौकिक याचा विचार करतात. मेष,कर्क,सिंह धनु या राशीत तो विशेष बलवान असतो. या ग्रहाचा शनिशी योग नसावा.रवी चंद्र षडाष्टक योग्य नसावा .रवी गुरू विद्वत्ता व श्रेष्ठत्व याचे प्रतीक आहे.धनस्थानी व्यव करतो,व्यय स्थानी धनाचा व्यय.चतुर्थात चिंता रवीच्या दशमात शनी असेल तर धंदे वारंवार बदलतात रवी-बुद्ध बुद्धी देणारा,रवी शुक्र कालप्रीय.शुभ स्थितीतउत्कर्ष करतो.रवी मंगळ प्रकृती उष्ण रासायनिक,किंवा अभियंता.शरीर काटक.वचिकाटीने काम करणारा व कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा ज्योतिष शास्त्र - ग्रहांचे करकत्व ज्योतिष शास्त्र - कादंबरी Sudhakar Katekar द्वारा मराठी नियतकालिक (53) 109.3k 185.5k Free Novels by Sudhakar Katekar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही