यशला सुट्टीच्या दिवशी उशिरा जाग आली. त्याला बेडवरून उठायची इच्छा नव्हती, पण जान्हवीने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. यश थकल्यासारखा वाटत असल्याचे सांगतो, तर जान्हवी त्याला कामे करण्यास सांगते. दोघांमध्ये थोडा विनोद आणि लज्जा होते, पण यशच्या काही अत्यधिक बोलण्यामुळे जान्हवी दुखावली जाते. यश तिच्या मनाला दुखावल्याबद्दल खेद व्यक्त करतो, पण जान्हवी त्याला माफ करण्यास तयार नसते. नंतर ती त्याला माफ करते, पण यश जाणवतो की ती खूप दुखावली आहे. दिवसभरात जान्हवी यशला बोलत नाही. रात्री झोपताना यश तिला आपली गोष्ट सांगतो, ज्या मध्ये त्याचे आई-वडील आणि त्यांच्या कडे असलेल्या आठवणींचा समावेश आहे. कॉलगर्ल - भाग 8 Satyajeet Kabir द्वारा मराठी प्रेम कथा 16.5k 29.8k Downloads 42.5k Views Writen by Satyajeet Kabir Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्यानं यशला उशिराच जाग आली. त्यानं घड्याळात बघितलं तेव्हा काटा दहावर आला होता. पण त्याला बेडवरून उठायची इच्छा होत नव्हती. त्याने पुन्हा डोक्यावरून ब्लांकेट ओढली. “यश, दहा वाजतायेत, आज दिवसभर झोपायचा प्लान आहे का?” जान्हवी बेडरूममध्ये येत म्हणाली. यशच्या डोक्यावरचं ब्लांकेट तिने ओढलं. “’जानु’ यार, झोपू देना थोड्यावेळ. फारच थकल्यासारखं वाटतंय.” ‘जानु?’ यशमध्ये एका रात्रीत झालेला बदल तिच्या लक्षात आला. “तुला थकल्यासारखं वाटतंय?” “हं. tired but satisfied. तुला कसं वाटतंय?” जान्हवी फक्त हसली. यशने हात पकडून तिला जवळ ओढलं. “सांग ना जानु, कसं वाटतंय?” “सोड मला. खूप कामं आहेत. आणि तुही उठ लवकर.” “तू उत्तर दिल्याशिवाय मी More Likes This कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 1 द्वारा Prakshi His Quees - 2 द्वारा kanchan kamthe प्रेम आणि प्रेमाचे ते विनोदी किस्से!!! द्वारा suchitra gaikwad Sadawarte तुझ्याविना... - भाग 1 द्वारा swara kadam माझी EMI वाली बायको.. द्वारा jayesh zomate अनपेक्षित - भाग 2 द्वारा Vrishali Gotkhindikar रेशमी नाते : His Arranged Bride - 1 द्वारा Mrunmai Puranik इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा