"भेट ब्रुनीची" या कथेत मुख्य पात्र कार्यालयाच्या कामात व्यस्त आहे, जिथे त्याला हिशेबांची माहिती गोळा करण्यास आणि व्यवस्थापित करण्यास कठीणाई येत आहे. त्याचा सहकारी रॉबिन आणि ब्रुनी यांच्याशी संवाद कमी झाला आहे. एक दिवस तो कामानंतर काॅफी पित असताना ब्रुनी अचानक त्याच्या समोर येते. ब्रुनीच्या आगमनाने तो आश्चर्यचकित होतो. ती त्याला भेटायला आली आहे आणि दोघांच्यात गप्पा सुरू होतात. त्यांनी एकत्र पार्टीविषयी आणि गिटारच्या प्रोग्रामविषयी चर्चा केली. त्यानंतर ब्रुनी त्याला मित्रत्वाची संकल्पना सुचवते, ज्यामुळे मुख्य पात्र आनंदित होते. कथेत संवाद साधताना ब्रुनीच्या बोलण्यात काही प्रेमाचे संकेत जाणवतात, ज्यामुळे मुख्य पात्र विचारात पडते. संपूर्ण कथा काम, मित्रत्व, आणि संभाव्य प्रेमाच्या भावनांवर आधारित आहे. तोच चंद्रमा.. - 13 Nitin More द्वारा मराठी प्रेम कथा 2.2k 3k Downloads 7k Views Writen by Nitin More Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन १३ भेट ब्रुनीची.. सात अाठ दिवस गेले मध्ये. आॅफिसच्या कामाचा डोंगर उभा समोर. इतक्या वर्षांत अकाउंटचे उंट कसे हाकावेत याची माहिती नसलेल्या कुणी मेन्टेन केलेली बुक्स. त्यातून हवी ती माहिती काढून तिची व्यवस्था लावणे कर्मकठीण. त्यामुळे ती शिस्त लावेतोवर मान मोडून कामाला पर्याय नव्हता. आणि माझ्या आवडीचे काम ते, त्यामुळे मी तसा खूश होतो. मी सारे हिशेब सांभाळण्यात सारे विसरून गेलो की काय असे वाटले एका क्षणी. राॅबिनशी पण जास्त बोलणे नाही नि ब्रुनीबद्दलही फारसा विचार नाही. रात्री येईपर्यंत थकायला होई नि मी जास्त विचार न करता ताणून देई. बिचाऱ्या राॅबिनशीही फारसे बोलणे झाले नव्हते.. त्यामुळे त्याला काय Novels तोच चंद्रमा.. तोच चंद्रमा.. मी आणि मोनामी दोघे आमच्या जायंट टेलिस्कोपमागे होतो. "मोनू, ती बघ पृथ्वी.. अाणि आपले जुने घर.." "बघू दे . दिसतेय ना शाळा..... More Likes This प्रेमाचा स्पर्श - 1 द्वारा Bhavya माफिया किंग आणि निरागस ती - 1 द्वारा Prateek ऑनलाईन - भाग 1 द्वारा प्रमोद जगताप फलटणकर कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 1 द्वारा Prakshi न सांगितलेल्या गोष्टी - 1 द्वारा Akash प्रेम कथा एक रहस्य - 1 द्वारा Prajakta Kotame His Quees - 2 द्वारा kanchan kamthe इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा