कथानकात शेवंता एक भयानक रूपात आरशात प्रकट होते आणि जाईच्या गळ्यात हात घालण्याचा प्रयत्न करते, पण अयशस्वी होते. जाई तिला समजावते की तिचा अहंकार आणि शक्ती वाया जात आहेत, आणि तिला योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जाई शेवंताला तिच्या इच्छांच्या बंधनांपासून मुक्त होण्याचा सल्ला देते, तिच्या आत्म्याचा शोध घेण्यास सांगते आणि सूडभावनेपासून मुक्त होण्याचा इशारा करते. शेवंता यावर संतप्त होते, पण जाईने ध्यान साधून शक्तीला आवाहन करण्याचा निर्णय घेतला. साथीला, सोफी यशच्या कॉन्फरन्स कॉलमुळे चिंतित आहे आणि त्याला थांबवण्यासाठी काही करायचे आहे. तिने काही नवीन क्लायंट्ससाठी फोन मिटींग्स ठरविल्या आहेत आणि यशच्या कामात व्यस्त राहण्याची इच्छा व्यक्त करते. संध्याकाळी एक महत्त्वाच्या व्यक्तीसोबत डिनर मिटींग फिक्स करते, ज्यामुळे ती यशच्या कामात लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रतिबिंब - 11 - अंतिम भाग Mrs. Mrinmayee Shirgaonkar द्वारा मराठी फिक्शन कथा 7.7k 3.1k Downloads 6.9k Views Writen by Mrs. Mrinmayee Shirgaonkar Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन प्रतिबिंब भाग ११ अचानक शेवंता अक्राळविक्राळ रुपात आरशात दिसू लागली. तिचा हात बाहेर आला आणि जाईच्या गळ्याला पकडायला पुढे झाला. पण तिला गळा पकडता येईना. "फॅन निर्जीव आहे शेवंता. त्यावर अधिकार गाजवणे सोपे. काही अनीष्ट शक्तीही तुला साहाय्यभूत झाल्या असतील. पण सुजाण मनाला कह्यात घेणे फार सोपे नव्हे. शक्ती वाया घालवू नकोस. ह्या अहंकाराने बराच उत्पात माजवला आहे. आता पुरे.”फट्कन ती दिसायची बंद झाली. “आता, मी तुझ्या मनाला, योग्य मार्गावर घेऊन जाणार आहे. निदान तसा प्रयत्न तरी करणार आहे. जशी तू या सर्व उत्पाताला निमित्तमात्र ठरलीस तसाच माझाही सहभाग निमित्तापुरताच आहे, हे मी जाणून आहे. मी माझ्या जीवाचंच Novels प्रतिबिंब प्रतिबिंब भाग १ शेवटी कशीतरी आठवड्याभराची सुट्टी काढून यश आणि जाई शिवपुरीस आपल्या जुन्या संस्थानी जायला निघाले. रावसाहेब जाऊनही चार महिने होऊन गेलेले.... More Likes This स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat बायको झाली पारी भाग १ द्वारा Dilip Bhide इंद्रवनचा शाप - 1 द्वारा Vinayak Kumbhar जागृत देवस्थानं - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग ३ द्वारा Bhavana Sawant कृतांत - भाग 2 द्वारा Balkrishna Rane इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा