कथा "नॅचरल गार्डन"मध्ये मुख्य पात्र आपल्या कामाच्या ताणात आहे आणि त्याला ब्रुनीच्या भेटीची वाट पाहावी लागते. रघुवीरच्या फोनद्वारे त्याला नॅचरल पार्कच्या पिकनिकची माहिती मिळते, ज्यात ब्रुनीच्या उपस्थितीची आशा आहे. पिकनिकच्या तयारीमध्ये तो उत्सुक आहे, कारण ब्रुनीने यावे असे वचन दिले आहे. पिकनिकच्या दिवशी, नॅचरल पार्कमध्ये अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत, जिथे लोक तंबू बांधून बसू शकतात, गिर्यारोहण करू शकतात आणि लाव्हाच्या समुद्रात फिरू शकतात. मुख्य पात्र ब्रुनीबरोबर वेळ घालवण्याबद्दल आनंदित आहे, त्याला चंद्राच्या इतिहासाची चिंता नाही. या पिकनिकमध्ये सर्वांचे एकत्र येणे आनंददायी आहे. कथा मुख्यत: मुख्य पात्राच्या भावनांवर आणि ब्रुनीसह घालवलेल्या क्षणांवर केंद्रित आहे, जे त्याच्या जीवनात एक सकारात्मक बदल घेऊन येते. तोच चंद्रमा.. - 14 Nitin More द्वारा मराठी प्रेम कथा 1.8k 2.9k Downloads 6.7k Views Writen by Nitin More Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन १४ नॅचरल गार्डन मध्ये दोनचार दिवस गेले असावेत. मध्ये वाटले की ब्रुनी येईल कधी, तर नाही आली ती. तिचे आॅफिस कुठेय ठाऊक नव्हते मला. नि असते तरी मी गेलो असतो की नाही कुणास ठाऊक. अशा बाबतीत पुढाकार घ्यायचा स्वभावच नाही माझा. त्यामुळे मी बदललो कितीही तरी किती बदलणार होतो? आॅफिसच्या कामांना अंत नव्हता हे खरे. बिल्डरचे आॅफिस, त्यात बिझी प्रोजेक्ट्स. हिशेब असणारच मोठमोठे. त्यात ब्रुनीची आठवण आली तरी वेळ कुठला मिळायला. असाच कंटाळून बसलेला असताना अशातच मला रघुवीरचा फोन आला.. "कसं काय? अॅडजस्टिंग वेल?" "हुं." "काय गप्प एकदम .." "गप्प नाही, थोडा कामात बिझी.." "ओके शुड आय काॅल Novels तोच चंद्रमा.. तोच चंद्रमा.. मी आणि मोनामी दोघे आमच्या जायंट टेलिस्कोपमागे होतो. "मोनू, ती बघ पृथ्वी.. अाणि आपले जुने घर.." "बघू दे . दिसतेय ना शाळा..... More Likes This कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 1 द्वारा Prakshi न सांगितलेल्या गोष्टी - 1 द्वारा Akash प्रेम कथा एक रहस्य - 1 द्वारा Prajakta Kotame His Quees - 2 द्वारा kanchan kamthe प्रेम आणि प्रेमाचे ते विनोदी किस्से!!! द्वारा suchitra gaikwad Sadawarte तुझ्याविना... - भाग 1 द्वारा swara kadam माझी EMI वाली बायको.. द्वारा jayesh zomate इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा