कथेत सुजित, आर्यन, अनिरुध्द आणि ऋतुराज कुमारच्या वॉर्डजवळ पोहोचतात. डॉक्टर त्यांना सांगतात की कुमारची तब्येत आता चांगली आहे, पण त्याला जास्त लोकांसोबत भेटू देऊ नका. त्यांच्या कुटुंबातील सदस्य कुमारला भेटण्यासाठी आत जातात, पण कुमार काहीच बोलत नाही. त्याची आई वडील, आणि मित्र त्याच्या अवस्थेने चिंतित झाले आहेत. प्रत्येकाला वाटते की कुमार का बोलत नाही आणि त्याला काय झालं आहे. मित्र कँटीनमध्ये चहा पितात आणि कुमारच्या बोलण्याबद्दल विचार करतात, त्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. कथा कुमारच्या शांततेत आणि त्याच्या भावनांमध्ये गुंतलेली आहे, ज्यामुळे मित्रांची चिंता वाढते. मला काही सांगाचंय..... ३६ Praful R Shejao द्वारा मराठी फिक्शन कथा 10.3k 4.1k Downloads 8.7k Views Writen by Praful R Shejao Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन ३६. का ? सुजित , आर्यन , अनिरुध्द आणि ऋतुराज सोबतच कुमारच्या वॉर्डजवळ पोहोचले . इतक्यातच डॉक्टर त्याच्या रूममधून बाहेर पडतांना त्यांना दिसुन आले , त्याचे आई वडील , आकाशचे वडील , सुजितचे वडील डॉक्टरशी बोलत होते , झपाझप चार पाच पावलं टाकत ते तिथं जाऊन ठेपले ... डॉक्टर देवांश सांगत होते की , " कुमारची तब्येत आता बऱ्यापैकी चांगली आहे , तुम्ही त्याला भेटू शकता फक्त जास्त लोक एकसाथ जाऊ नका आणि त्याला त्रास होईल म्हणून जास्त बोलू पण नका .. समजलं ना , येतो मी .." सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली , आई वडिलांसह प्रशांतने रूमचे Novels मला काही सांगाचंय..... १. शेवटचा संवाद....? उन्हाळा ऋतू । एप्रिल महिन्यात दिवसभर प्रवास करून सूर्य मावळतीला आला , तसे चिमणी पाखरांचे थवे शांततेने परत आपल्या घरट्याच्या दिशे... More Likes This एका अनपेक्षित क्षणाची ओढ - 2 द्वारा Aniket धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 द्वारा Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane टापुओं पर पिकनिक - भाग 1 द्वारा Prabodh Kumar Govil कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा