भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग १४ Vinit Rajaram Dhanawade द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके फिक्शन कथा पुस्तके भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग १४ Bhatkanti - Aathvanichya gard ranatali - 14 book and story is written by vinit Dhanawade in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Bhatkanti - Aathvanichya gard ranatali - 14 is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग १४ Vinit Rajaram Dhanawade द्वारा मराठी फिक्शन कथा 1.6k 4k पहिल्या दिवशी जो पाऊस झाला, त्यानंतर ३ दिवस पाऊस झालंच नाही. आज सकाळी जरा वाटतं होते पावसाचे. तरी काही चिन्ह दाखवून पुन्हा पसार झाला तो. कदाचित कुठे दूरवर पडत असेल पाऊस. या भागात यायचे नसेल त्याला, असा विचार करत ...अजून वाचासकाळ सकाळीच तिचा कॅमेरा घेऊन जरा लांब आलेली. त्यांच्या ग्रुप मध्ये आणखी काही लोकं सर्दी - खोकला ताप घेऊन बसले होते पावसाचे. ते काय दरवर्षीचे , म्हणत कादंबरी फोटो काढत चालली होती. एका ठिकाणी उभं राहून कॅमेऱ्याच्या लेन्सने, जरा zoom करून दूरचे काही दिसते का ते पाहू लागली. कॅमेरा डावीकडे वळला आणि तिला एक कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग १४ भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - कादंबरी Vinit Rajaram Dhanawade द्वारा मराठी फिक्शन कथा (202) 57.9k 147.6k Free Novels by Vinit Rajaram Dhanawade इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही