निर्णय - भाग १ Vrushali द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके फिक्शन कथा पुस्तके निर्णय - भाग १ nirnay - 1 book and story is written by Vrushali in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. nirnay - 1 is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. निर्णय - भाग १ Vrushali द्वारा मराठी फिक्शन कथा (17) 4k 10.3k निर्णय - भाग १आपल्या भरजरी लेहेंग्याचा दुपट्टा सांभाळत आणि चेहऱ्यावर उसनं हसू आणत तिने पुन्हा नंबर डायल केला. पलीकडून पुन्हा फोन बंद असल्याची सूचना मिळाली. इतका वेळ गुलाबासारखा टवटवीत तिचा चेहरा हया फोनमुळे पार कोमेजून गेला होता. हिरमुसून तिने ...अजून वाचाकट केला व सभोवार नजर फिरवली. जमलेल्या सर्वांमध्ये कसलीतरी कुजबुज चालू होती. आवंढा गिळत, त्याकडे दुर्लक्ष करत स्वतःशीच उसनं हसत ती मागे वळली. मागे त्या आसू भरल्या डोळ्यांनी तिची माफी मागत होत्या. भरजरी साडीतील नेहमीचा रुबाब जाऊन एक हताश अवघडलेपण त्यांच्या चेहऱ्यावर पसरलं होत. त्यांना असं बघताच ती शरमली. " अहो आई... अस काय करताय.... " तिने त्यांना प्रेमाने मिठीत घेतल. कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा निर्णय - भाग १ निर्णय - कादंबरी Vrushali द्वारा मराठी फिक्शन कथा (109) 25.1k 58.7k Free Novels by Vrushali इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही