सोबतीचा पाऊस - भाग-२ Hemangi Sawant द्वारा लघुकथा में मराठी पीडीएफ

सोबतीचा पाऊस - भाग-२

Hemangi Sawant मातृभारती सत्यापित द्वारा मराठी लघुकथा

ठाणे स्टेशनवर पोहोचताच मी धावत प्लॅटफॉर्मवर नंबर पाचवर जाऊन उभी राहिली. तेवढ्यात पुण्याला जाणाऱ्या ट्रेनची घोषणा झाली. कोणत्याही क्षणात ट्रेन येण्याची ती घोषणा होती. मी तय्यारच होते जसे यौध्ये जायचे ना लढायला त्याच पध्दतीने मी देखील ट्रेनमध्ये चढायला तय्यार ...अजून वाचा