प्रेम हे..! - 27 प्रीत द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेम कथा पुस्तके प्रेम हे..! - 27 Prem he - 27 book and story is written by प्रीत in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Prem he - 27 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. प्रेम हे..! - 27 प्रीत द्वारा मराठी प्रेम कथा (39) 3k 8.3k ......... " नाही.... ते निहिरा चं सरप्राईज होतं..... माझं सरप्राईज अजून बाकी आहे.... " सोनिया म्हणाली... आणि दोघीही एकमेकींकडे बघून खळखळून हसल्या..... ??? विहान गोंधळून आळीपाळीने त्या दोघींकडे बघत होता.....! ? "Wait....." म्हणुन सोनिया मोबाईल हातात घेऊन थोडी पुढे ...अजून वाचागेली... विहान गोंधळलेल्या अवस्थेत तिच्याचकडे बघत होता... सोनिया त्याच्याच घरात असल्याचं त्याच्या लक्षात आलं... आणि तेवढ्यातच तिने मोबाईल त्याच्या मॉम समोर धरला.... "मॉम.... तू??? ?" म्हणुन विहान शहाण्या बाळासारखा पटकन निहिरा पासून बाजूला झाला.. ?? "काय मग बेटा... कधी घरी येतोयस माझ्या सुनेला घेऊन?? ?" "काय??..... म्हणजे.....? ?" विहान गोंधळलेल्या अवस्थेत म्हणाला.. आणि त्याने निहिरा कडे बघितलं.. निहिरा लाजून हसत कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा प्रेम हे..! - 27 प्रेम हे..! - कादंबरी प्रीत द्वारा मराठी प्रेम कथा (774) 108k 263.8k Free Novels by प्रीत इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही