स्पर्श - भाग 1 Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेम कथा पुस्तके स्पर्श - भाग 1 स्पर्श - भाग 1 Siddharth द्वारा मराठी प्रेम कथा (49) 25.3k 35.1k बडी चालाक है तू जिंदगीकुछ हसी पल देकर सारे गमो को भुला देती हो .. कॅनडामध्ये 3 वर्षे झाली नौकरी सुरू करून बरीच प्रसिद्धी मिळवली , पैसे मिळविले पण चैन कधीच मिळालं नाही ..मला काहीतरी करून ...अजून वाचाआहे , स्वताच अस स्थान निर्माण करायचं आहे याचं नादात ही 3 वर्षे कॅनडामध्ये घालवली ...ना जुन्या मित्रांशी संपर्क , ना कुणाकडे जाणे फक्त ऑफिस आणि घर हाच काय तो जगण्याचा मार्ग ...कधीतरी बाहेर खायला जाणे , मूवी पाहणे हा झाला प्रवास ..स्वताला सिद्ध करण्यात एवढा हरवून गेलो की पैसा , नौकरी या पलीकडेही जग असत हे लक्षातच आलं नाही..कदाचित नशा म्हणतात ती कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा स्पर्श - भाग 1 स्पर्श - शोध अस्तित्त्वाचा - कादंबरी Siddharth द्वारा मराठी - प्रेम कथा (791) 193.2k 334.7k Free Novels by Siddharth इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Siddharth फॉलो करा