मानसकन्या Shivani Anil Patil द्वारा बाल कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके बाल कथा पुस्तके मानसकन्या manaskanya book and story is written by Shivani Anil Patil in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. manaskanya is also popular in Children Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. मानसकन्या Shivani Anil Patil द्वारा मराठी बाल कथा (20) 6.4k 20.5k पारावरती पक्षांचा किलबिलाट चालू होता.सगळे पक्षी मिळून आज खूप दिवसांनी गप्पा मारत होते. तेवढ्यात एक पोपट तिथे आला. चेहऱ्यावरून तो खूप उदास वाटत होता. त्या पक्षांपैकी एका पक्षाने त्याला तो उदास असल्याचे ...अजून वाचाविचारले. त्यावर तो पोपट पक्षी म्हणाला..., मी आत्ताच एका बंदिस्त पिंजऱ्यातून सुटून आलोय. मी गेले कित्येक वर्षे त्या पिंजऱ्यात बंदिस्त होतो.माझी ती इच्छा ती मानसकन्येमुळे पूर्ण झाली. पण माझ्यासाठी तिने स्वता:चा जीव धोक्यात घातला, त्यामुळे मी उदास आहे. त्या दुसर्या पक्षाने मोठ्या कुतूहलाने विचारले..,ही मानसकन्या कोण? आणि तिचा काय संबंध या सगळ्याशी...? अशा प्रकारे घडलेली सर्व हकीकत पोपट पक्षी सर्व पक्षांना सांगू लागला. कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा मानसकन्या इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही