स्पर्श - भाग 12 Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेम कथा पुस्तके स्पर्श - भाग 12 स्पर्श - भाग 12 Siddharth द्वारा मराठी प्रेम कथा (26) 7.4k 11.2k खूप सोपं असत एखाद्यावर रागावून तिला कायमच सोडून जाण पण तेवढच कठीण असत तिच्या संपूर्ण आठवणी पुसून टाकन ..जगलेला प्रत्येक दिवस हे फक्त क्षण नसतात तर त्या आठवणी असतात ज्यांना आठवून कधीतरी रडावस वाटत तर कधी हसावस वाटत ..लाईट ...अजून वाचाकेला आणि तिचं स्केच बाजूला ठेवलं ..लोक अस म्हणतात की दुःखाच्या रात्री झोप लागत नाही पण आनंदाच्या रात्रीही कुठे झोप लागते ..दुःखाच्या रात्री चिंतेने झोप लागत नाही तर आनंदाच्या रात्री तो क्षण विसरता येत नाही ..कॅनडाला होतो तेव्हा तिच्या आठवणी जगू देत नव्हत्या आणि इथे आल्यावर तिच्या आठवणी हव्याहव्याश्या झाल्या ..मानसी खर सांगू तूच मला प्रेम करायचं शिकवल कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा स्पर्श - भाग 12 स्पर्श - शोध अस्तित्त्वाचा - कादंबरी Siddharth द्वारा मराठी - प्रेम कथा (791) 223.4k 365.2k Free Novels by Siddharth इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Siddharth फॉलो करा