स्पर्श - भाग 15 सिद्धार्थ द्वारा प्रेम कथाएँ में मराठी पीडीएफ

स्पर्श - भाग 15

सिद्धार्थ द्वारा मराठी प्रेम कथा

दुपारची सायंकाळ झाली होती पण राहुलचा फोन काही आला नव्हता ..इकडे माझी बेचैनी अधिकच वाढू लागली होती ...जेवणातसुद्धा मन लागत नव्हत ..जेवण करून सर्व झोपायला गेले आणि मी टेरिसवर मोकळ्या हवेत पोहोचलो ..तितक्यात कुणाचा तरी फोन आला पण तो ...अजून वाचा