स्पर्श - भाग 17 Siddharth द्वारा प्रेम कथा में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेम कथा पुस्तके स्पर्श - भाग 17 स्पर्श - भाग 17 Siddharth द्वारा मराठी प्रेम कथा (33) 1.8k 3.2k पुन्हा एकदा कॅनडा ..ज्या गोष्टीसाठी सतत तडफडत होतो ती गोष्ट मला आज मिळाली ..ज्या स्पर्शाने मी मानसीकडे आकर्षिलो होतो तोच स्पर्श तिच्या मिठीत असताना स्वर्गापेक्षा कमी नव्हता ..वाटत होतं की तिने कधीच मिठी सोडू नये पण आजसाठी तरी ती ...अजून वाचासोडावि लागणार होती ..ती थोडी विचित्र वागत होती तेव्हा वाटायचं की तिचा काही भूतकाळ असेल म्हणून कदाचित ती अस वागत असेल पण तिला तस विचारन कदापि योग्य नव्हतं कारण विश्वास हाच नात्याचा मुख्य आधार असतो आणि तो मला तुटू द्यायचा नव्हता म्हणून मी शांत होतो ..तसही तिचा काही भूतकाळ असता तरीही मी तिला आनंदाने स्वीकारलं असत ...शेवटी भूतकाळ कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा स्पर्श - शोध अस्तित्त्वाचा - कादंबरी Siddharth द्वारा मराठी - प्रेम कथा (728) 56.5k 91.1k Free Novels by Siddharth इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Siddharth फॉलो करा