sant eknath maharaj book and story is written by Archana Patil in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. sant eknath maharaj is also popular in Spiritual Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. संत एकनाथ महाराज Archana Rahul Mate Patil द्वारा मराठी आध्यात्मिक कथा 10k 11.1k Downloads 29.5k Views Writen by Archana Rahul Mate Patil Category आध्यात्मिक कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन ?संत एकनाथ महाराज..? ?पांडुरंग पांडुरंग.. श्री विठ्ठल हरी.. रामकृष्ण हरी.. मुकुंद मुरारी..?? पूर्वार्ध...✍️✍️?Archu? जिल्हा औरंगाबाद तालुका पैठण असलेल्या गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले पैठण ला संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांचा जन्म झाला.. पंधराशे 33 मध्ये पैठण या तीर्थक्षेत्री श्री संत भानुदास महाराजांच्या घरी झाला.. एकनाथ महाराज हे संत भानुदास यांचे पणतू होते.. म्हणजेच एकनाथ महाराज यांचे भानुदास महाराज पर पितामह होते.. त्यांची वंशावळ भानुदास.. चक्रपाणी... सूर्य नारायण..आणि त्यांचे पुत्र एकनाथ ..? भानुदास महाराज पैठण होऊन पंढरपुरास आले ..पण तिथे त्यांना देव दिसला नाही ..बिदरच्या राजांनी भगवंताला नेलं होतं.. बिदरऊन भगवंताला पंढरपूर आणण्याचे काम भानुदास महाराजांनी केले..यासाठी चार महिने संत पंढरपुरात राहिले.. Novels संत एकनाथ महाराज ?संत एकनाथ महाराज..? ?पांडुरंग पांडुरंग.. श्री विठ्ठल हरी.. रामकृष्ण हरी.. मुकुंद मुरारी..?? पूर्वार्ध...✍️✍️?Archu? जिल्हा औरंगाबाद तालुका पैठण असलेल... More Likes This स्वामीराया - सदैव पाठीशी द्वारा Akshata alias shubhadaTirodkar मी नास्तिक आणि वेदांताचा ब्रह्मन् - भाग 1 द्वारा Gajagamini श्रीमद् भागवत - भाग 1 द्वारा गिरीश संतांची अमृत वाणी - 2 द्वारा मच्छिंद्र माळी संताच्या अमृत कथा - 1 द्वारा मच्छिंद्र माळी सुपर फ्रेंडशिप - 6 द्वारा Chaitanya Shelke रामनवमी द्वारा Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा